• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 30, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर । मनपाकडून शहरातील विविध स्मशानभूमीचा परिसर स्वच्छता अभियान

by Yes News Marathi
April 18, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर । मनपाकडून शहरातील विविध स्मशानभूमीचा परिसर स्वच्छता अभियान
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीचा परिसर स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे.मागील काही दिवसापासून महापालिका प्रशासन करोना सारख्या महामारीशी दोन हात करून सर्वसामान्यांचे जीव वाचवण्यासाठीचे प्रयत्न करत आहे.अशा परिस्थितीत आपल्या आरोग्याची कोणतीही तमा न बाळगता पालिकेच्या आरोग्य विभागाने पालिका उपायुक्त धनराज पांडे यांच्या संकल्पनेतून शहरातील विविध ठिकाणी असलेल्या स्मशानभूमी स्वच्छता अभियानाची सुरुवात केली आहे.

आज रविवारी रुपाभवानी येथील हिंदू स्मशानभूमीत आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी रुपाभवानी स्मशानभूमीत असावेत पडलेल्या वस्तू कचरा, मातीचे ढिगारे आधी उचलून संपूर्ण परिसर स्वच्छ करून घेण्यात आला. शहरातील विविध स्मशानभूमीमध्ये स्वच्छता अभियान राबवून स्मशानभूमी स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प आम्ही केला आहे यापुढील काळात देखील हे अभियान असेच सुरू राहील, स्पर्शास स्मशानभूमीच्या रिकामी जागे वनराई उभा येणार आहे, तेव्हा सर्वसामान्य नागरिकांनी देखील पालिकेच्या स्वच्छ स्मशानभूमी अभियानास नक्कीच सहकार्य करतील असा विश्वास पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी व्यक्त केले.

Previous Post

केगांव बु, येथील दोन भावंडांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू..

Next Post

फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती

Next Post
फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती

फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group