• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहरात पुन्हा फिवर क्लीनिक अधिक गतीने गतिशील करणार – आयुक्त पी.शिवशंकर

Yes News Marathi by Yes News Marathi
April 16, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूर शहरात पुन्हा फिवर क्लीनिक अधिक गतीने गतिशील करणार – आयुक्त पी.शिवशंकर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर- मागील काही दिवसापासून शहरभरात कोरोनाच्या रुग्णाची वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे, शिवाय कोरोनाच्या रुग्णावर उपचार करताना रेमडिसिवर इंजेक्शन ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची नितांत गरज भासत आहे , कोरोनाने बाधित झालेला एखाद्या रुग्णावर वेळेच्या अधी उपाचार होणे अपेक्षित आहे , याकरिता शहराच्या विविध भागात फिरते फिवर क्लीनिक आणि फिवर केअर सेंटर अधिक कार्यक्षम पद्धतीने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी दिली.कोरोनाच्या महामारीच्या काळात महापालिका प्रशासनाकडून विविध भागात शिक्षक आशा वर्कर्स यांच्या मार्फत सर्वेक्षण केले जात आहे शिवाय लसीकरण मोहीमस अधिक गती देण्या करिता प्रयत्न केले जात आहेत , पण पालिका प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी पडत असल्याने पुढील काळात अत्यावश्यक सेवेत नसलेल्या शासकीय अधिकारी विद्यापीठातील टिचिंग नॉन टीचिंग स्टाफ आणि प्राध्यापकास पालिकेच्या कामात समाविष्ट करून घेण्यात येणार असल्याचे संकेत पालिका आयुक्तांनी दिले.राज्यात पंधरा दिवसाच्या लाॅकडाऊनची घोषणा झाल्या नंतर देखील करोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्या करिता लोकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे ,अत्यावश्यक सेवेत सुरू ठेवण्यात आलेली दुकाने अशा दुकाना समोर होणारी गर्दी कमी करण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहे अशी माहिती आयुक्त पि. शिवशंकर यांनी दिली.वाढत कोरोनाचा प्रादुर्भाव पहाता आज आयुक्त पि. शिवशंकर यांनी सिव्हिल हॉस्पिटल समोरील आय.डी.एच हॉस्पिटल येथे अचानक भेट देऊन त्याठिकाणी उपस्थिती असलेले कर्मचारी यांची रजिस्टर चेक केले व त्याठिकाणी नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा बद्दल माहिती घेतली.कोरोना संदर्भातील विविध उपाययोजना व्यवस्थित करण्यास आयुक्त यांनी सूचना दिल्या.

Previous Post

रेमडेसिवीरचा तुटवडा अजूनही दोन ते तीन दिवस सहन करावा लागणार – डॉ. राजेंद्र शिंगणे

Next Post

सोलापुरात १ ते १५ एप्रिलपर्यंत कोरोनामुळे १३६ व्यक्तींचा मृत्यू

Related Posts

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध
इतर घडामोडी

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

August 14, 2026
‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!
इतर घडामोडी

‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!

August 14, 2026
ड्रोन उद्योगाच्या भरारीसाठी महाराष्ट्र सज्ज, टास्क फोर्सची घोषणा!
इतर घडामोडी

ड्रोन उद्योगाच्या भरारीसाठी महाराष्ट्र सज्ज, टास्क फोर्सची घोषणा!

August 14, 2026
शिक्षकांच्या मागणीबाबत शिक्षण मंत्री सकारात्मक…
इतर घडामोडी

शिक्षकांच्या मागणीबाबत शिक्षण मंत्री सकारात्मक…

August 14, 2026
Next Post
सोलापुरात १ ते १५ एप्रिलपर्यंत कोरोनामुळे १३६ व्यक्तींचा मृत्यू

सोलापुरात १ ते १५ एप्रिलपर्यंत कोरोनामुळे १३६ व्यक्तींचा मृत्यू

ताज्या बातम्या

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026