• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकांचे आशीर्वाद घेण्याचे काम करा मला कारवाई करायला भाग पाडू नका – सीईओ स्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
April 15, 2021
in मुख्य बातमी
0
लोकांचे आशीर्वाद घेण्याचे काम करा मला कारवाई करायला भाग पाडू नका – सीईओ स्वामी
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिक्षण विभागाच्या शैक्षणिक गुणवत्ता विषयाचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेतला या बैठकीत प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजय राठोड, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बाबर, प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत, दोन्ही विभागाचे उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी यावेळी बैठकीला उपस्थित होते.

बैठकीला संबोधित करताना स्वामी यांनी दोन्ही विभागातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. यामध्ये शिक्षकांचे प्रलंबित सेवानिवृत्ती वेतन प्रस्ताव, प्रलंबित प्रॉव्हिडंड फंडाचे प्रस्ताव, प्रलंबित वैद्यकीय देयके, प्रलंबित पदोन्नत्या आधी बाबींचा आढावा घेतला. वारंवार सांगून देखील प्रलंबित प्रकरणे कमी होणार नसतील तर मला कडक कारवाई करावी लागेल. पगार घेताना मान ताठ राहिली पाहिजे किमान एवढे तरी काम करा अन्यथा मला तुमचे वेतन थांबावे लागेल तेवढे करूनही तुम्ही सुधारणार नसाल तर मला तुम्हाला घरी बसवावे लागेल. माझ्याकडून इथून पुढे दिरंगाईस माफी मिळणार नाही अशा कडक भाषेत स्वामी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली. आपणही सेवानिवृत्त होणार आहोत एवढे लक्षात घेऊन लोकांची कामे करा, लोकांचे आशीर्वाद मिळवण्याचे काम करा आपल्याला एक चांगली संधी यानिमित्ताने पगार घेऊन मिळालेली आहे त्याचे सोने करा. अशा शब्दात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रबोधन देखील यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी केले.

गट शिक्षण अधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यात भेटी द्या. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षणात हलगर्जीपणा होताना दिसून येत आहे. अचूक सर्वे करा अन्यथा कारवाईस पात्र रहा. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या टेबलवर जॉब चार्ट लावा, वैद्यकीय देयक प्रलंबित प्रकरणांची यादी प्रत्येक आठवड्यास वेबसाईट वर प्रसिद्ध करा, सेवानिवृत्ती प्रकरणे वेळेत पूर्ण करा. कामात सुसूत्रता येण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून कामाची गती वाढवा यासाठी आयटी सेलची मदत घ्या. कोणतीही माहिती दडवून ठेवू नका. अडचणी असल्यास प्रामाणिकपणे माझ्याशी चर्चा करा तुमच्या अडचणी सोडवल्या जातील परंतु माहिती दडवून कारवाईस पात्र होऊ नका. अशा सूचना बैठकीमध्ये स्वामी यांनी देताना स्वाध्याय उपक्रमात सोलापूर शिक्षण विभागाचा राज्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल दोन्ही शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन देखील केले.

शिक्षकांची कामे वेळेत करा त्यामुळे शिक्षक संघटनांकडून होणाऱ्या तक्रारी कमी होतील व अधिकाऱ्यांचा संघटने बरोबरच्या बैठकांमध्ये वाया जाणारा वेळही वाचेल असे यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत म्हणाले.

Previous Post

लेखक, अनुवादक डॉ.संजय नवले यांचे निधन

Next Post

विद्यापीठातील 64 विद्यार्थ्यांना सायटेल कंपनीतर्फे 3 लाख 62 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर

Related Posts

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
Next Post
विद्यापीठातील 64 विद्यार्थ्यांना सायटेल कंपनीतर्फे 3 लाख 62 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर

विद्यापीठातील 64 विद्यार्थ्यांना सायटेल कंपनीतर्फे 3 लाख 62 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026