• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहर व जिल्ह्यात 794 नवीन व्यक्तींना कोरोनाची लागण

Yes News Marathi by Yes News Marathi
April 7, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर शहर व जिल्ह्यात 794 नवीन व्यक्तींना कोरोनाची लागण
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरात 229 तर जिल्ह्यामध्ये 565 व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी रात्री बारा पर्यंत आलेल्या अहवालानुसार शहर व जिल्ह्यातील एकूण 794 व्यक्तींना नव्याने कोरोना ची बाधा झाल्याचे पालिका व जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. सोलापूर शहरात मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात नऊ जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडल्याचे सोलापूर महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे .
भवानी पेठ येथील 76 वर्षाची व्यक्ती , दमानी नगर येथील 75 वर्षाची व्यक्ती, गुरूनानक चौक परिसरातील 70 वर्षाची व्यक्ती ,जुना विडी घरकुल येथील 62 वर्षाची व्यक्ती , न्यू सुनील नगर एमआयडीसी येथील 69 वर्षांची व्यक्ती , काडादी चाळ रेल्वे लाईन्स येथील 6० वर्षाची व्यक्ती ,विजापूर रोड जुळे सोलापूर येथील 68 वर्षाची व्यक्ती अशा सात पुरुषांचा कारोनामुळे मृत्यू झाला असून फलमारी झोपडपट्टी, दाजी पेठ येथील सहासष्ट वर्षांची महिला आणि रामलाल चौकातील त्र्याहत्तर वर्षाची महिला अशा दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे . Rt-pcr टेस्टमध्ये 62 जणांना सोलापूर शहरात करून झाल्याचे निदान झाले तर रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये 167 व्यक्तींना कोरोना झाल्याचे आढळून आले. गेले चार दिवस सोलापुरातील १९ भाजी मंडयामध्ये महापालिकेने राबवलेल्या rt-pcr टेस्टमध्ये १११ भाजी विक्रेत्यांना कोरोना झाल्याचे आढळून आले. या सर्व भाजी विक्रेत्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे काही जणांना घरीच क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे. सोलापूर शहरातील 167 ठिकाणी नवीन कोरोना बाधित आढळल्याचे महापालिकेने अहवालात नमूद केले आहे . सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर 565 नवीन व्यक्तींना करुणा ची बाधा झाली असून, माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागात एकाच दिवसात नवीन 105 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. बार्शी 26 करमाळा ७९, मंगळवेढा 25, मोहोळ 34, उत्तर सोलापूर 15, पंढरपूर 72 सांगोला 20 अशा जिल्ह्यातील ग्रामीण भागात नव्याने ४२७ व्यक्तींना कोरोना झाल्याचे आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. निर्बंध अधिक कडक केले असले तरी, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अजूनही मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित आढळत असले असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

Previous Post

देशमुखांनी मागितली होती २ कोटींची खंडणी; वाझेंचा गौप्यस्फोट

Next Post

महाराष्ट्रातील बेजबाबदारपणाने केंद्राच्या कोरोनाविरुद्ध लढ्याला सुरुंग लावला : केंद्रीय आरोग्यमंत्री

Related Posts

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्य बातमी

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

September 1, 2026
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल
मुख्य बातमी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
Next Post
महाराष्ट्रातील बेजबाबदारपणाने केंद्राच्या कोरोनाविरुद्ध लढ्याला सुरुंग लावला : केंद्रीय आरोग्यमंत्री

महाराष्ट्रातील बेजबाबदारपणाने केंद्राच्या कोरोनाविरुद्ध लढ्याला सुरुंग लावला : केंद्रीय आरोग्यमंत्री

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026