• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आ.प्रणिती शिंदे व सोलापूरातील विविध व्यापारी संघटनेच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

Yes News Marathi by Yes News Marathi
April 7, 2021
in इतर घडामोडी
0
आ.प्रणिती शिंदे व सोलापूरातील विविध व्यापारी संघटनेच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : आ. प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे कोव्हिड – 19 च्या प्रादुर्भावास नियंत्रणात आणण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथीलता देवून जिवनाश्यक बाबींमध्ये न येणाऱ्या दुकाने व सेवांना परवानगी मिळावी याबाबत मागणी केली.
यामये कोव्हिड – 19 च्या प्रादुर्भावास नियंत्रणात आणण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्बंध लावण्यात आलेले आहेत. यामध्ये जिवनाश्यक वस्तुंच्या दुकानांना व सेवांना कोव्हिड – 19 चे नियम पाळून सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण त्याच प्रमाणे ज्या वस्तु व सेवा जिवनाश्यक बाबींअंतर्गत येत नाहीत म्हणून या दुकान व सेवांना दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतू या दुकान व सेवांमध्ये खुप मोठ्या प्रमाणात गोर-गरीब कामगारांचा दैनंदिन रोजगार अवलंबून आहे. सदर दुकान व सेवा बंद असल्यामुळे यातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येत आहे. याबाबत सोलापूर सोशल फोरमने सोलापूर शहरातील विविध व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनींची आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत बैठक आयोजित केली. तरी या बैठकीमध्ये जिवनाश्यक बाबींमध्ये न येणाऱ्या दुकाने व सेवांना कोव्हिड – 19 च्या नियमांचे पालन करून सकाळी 7 ते सायं. 8 वाजेपर्यंत सुरु करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी सोलापूर शहरातील व्यापारी संघटनांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत चर्चे दरम्यान केली. याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांच्याशी संपर्क साधून व्यापारी व कामगारांच्या समस्यांची माहिती देवून जिवनाश्यक बाबींमध्ये न येणाऱ्या दुकाने व सेवांना कोव्हिड – 19 च्या नियमांचे पालन करून सकाळी 7 ते सायं. 8 वाजेपर्यंत सुरु करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी केली.
तसेच सोलापूर शहर व जिल्हयासाठी रेमिडीसिवर या कोव्हिड – 19 इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होवू नये व नियमितपणे पुरवठा करण्यात यावा. याबाबत आदेश देण्याची मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. मुख्यमंत्री यांच्याकडे केली. तसेच सोलापूर शहर व जिल्हयातील (A Symptomatic) लक्षणे नसणाऱ्या VIP लोकांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट न होता घरीच योग्य तो उपचार घ्यावा जेणेकरून लक्षणे असणाऱ्या किंवा गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होतील असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.
यावेळी चेंबर ऑफ कॉमर्स सोलापूरचे अध्यक्ष राजू राठी, धवलभाई शहा, केतन शहा, श्रीपाद घनाते, सोलापूर उद्योग व वाणिज्य विभाग काँग्रेसचे पशुपती माशाळ, हॉटेल असोसिएशनचे प्रियदर्शन शहा, क्रिडाईचे शशिकांत जिद्दीमणी, नवी पेठ असोसिएशनचे खुशाल देढीया, शंकर होतवानी, चेतन बाफना, शैलेश बच्चूवार, माणिक गोयल, सराफ असोसिएशनचे महेश धाराशिवकर, कापड व्यापारी असोसिएशनचे नितीन जैन, इलेक्टॉनिक्स असोसिएशनचे ईश्वर मालू, आनंद येमूल, सुयोग कलाणी, भुषण भुतडा, सोलापूर गारमेंट असोसिएशनचे अमित जैन, रमेश ढाकलिया, नरेंद्र पुजारी, ॲटोमोबाइल्स असोसिएशनचे दिपक पाटील, भांडे गल्लीचे वैभव पाटील, प्रसाद डांगरे, तसेच मॉल व मल्टीप्लेक्सचे सिध्दार्थ गांधी, सोलापूर इलेक्ट्रीक असोसिएशनचे संजय सेठिया, अनिल कोठारी तसेच सोलापूर डाईझ् ॲन्ड केमिकल असोसिएशनचे मणिकांत दंड हे उपस्थित होते. यावेळी सोलापूर सोशल फोरमचे संदिप झव्हेरी यांनी सर्वांचे स्वागत व प्रस्तावना केली.

Previous Post

गाडी पार्किंग वरून वाद विटांनी हल्ला

Next Post

सोलापुरातील १९ भाजी मंडईतील १११ विक्रेत्यांना कोरोनाची बाधा

Related Posts

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्गामाता दौड उत्साहात
इतर घडामोडी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्गामाता दौड उत्साहात

October 20, 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच
इतर घडामोडी

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच

October 19, 2026
येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड
इतर घडामोडी

येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

October 19, 2026
खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
Next Post
सोलापुरातील १९ भाजी मंडईतील १११ विक्रेत्यांना कोरोनाची बाधा

सोलापुरातील १९ भाजी मंडईतील १११ विक्रेत्यांना कोरोनाची बाधा

ताज्या बातम्या

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

पंचनामे १०० टक्के पूर्ण; वस्तुस्थितीनुसार अहवाल सादर करा ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश

October 20, 2026
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 20, 2026
विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

October 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026