• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 55,469 नवीन रुग्ण

by Yes News Marathi
April 7, 2021
in मुख्य बातमी
0
महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 55,469 नवीन रुग्ण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 55,469 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या आता 31,13,354 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात कोरोनामुळे 297 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोनामुळे मृतांचा आकडा आता 56,330 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात आज 34,256 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 25,83,331 रूग्ण बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासांत मुंबईत कोरोनाचे 10,030 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 4,72,600 झाली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 11,832 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात आज दिवसभरात 5600 रुग्णांची वाढ झाली असून 3481 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात 47 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Previous Post

कोल्हापूर जिल्ह्यात जायचं असेल तर आता कोव्हिड चाचणी बंधनकारक

Next Post

देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नाही – केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन

Next Post
देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नाही – केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन

देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नाही - केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group