• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपूर पोटनिवडणूक । भाजपाच्या प्रमुख नेत्यालाच कोरोनाची लागण

Yes News Marathi by Yes News Marathi
April 7, 2021
in मुख्य बातमी
0
पंढरपूर पोटनिवडणूक । भाजपाच्या प्रमुख नेत्यालाच कोरोनाची लागण
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. मात्र आता भाजपाच्या प्रमुख नेत्यालाच कोरोनाची बाधा झाली आहे. भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात फिरत असताना रणजीतसिंह मोहिते पाटील यांना कोरोनाची लक्षणे आढळली होती. त्यांनंतर त्यांची चाचणी केली असता, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान संपर्कात आलेल्यांनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.

Previous Post

कोरोनाचा उद्रेक । अंबाजोगाईत एकाच सरणावर 8 जणांचा अंत्यविधी

Next Post

तुम्ही कारमध्ये एकटे असला तरी मास्क बंधनकारक – उच्च न्यायालय

Related Posts

सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार
मुख्य बातमी

सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार

September 2, 2026
पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्य बातमी

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

September 1, 2026
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
Next Post
तुम्ही कारमध्ये एकटे असला तरी मास्क बंधनकारक – उच्च न्यायालय

तुम्ही कारमध्ये एकटे असला तरी मास्क बंधनकारक - उच्च न्यायालय

ताज्या बातम्या

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

September 2, 2026
लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

September 2, 2026
प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

September 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026