• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 28, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर विद्यापीठातर्फे शनिवारी परंपरा स्मृति संगीतसभेचे आयोजन

by Yes News Marathi
March 18, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर विद्यापीठातर्फे शनिवारी परंपरा स्मृति संगीतसभेचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ललितकला व कला संकुलाततर्फे गानमहर्षी उस्ताद अल्लादिया खान व उस्ताद अहमदजान थिरकवा यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार, 20 मार्च 2021 रोजी सायंकाळी सात वाजता ऑनलाईन पद्धतीने परंपरा स्मृती संगीत सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालिका डॉ. माया पाटील यांनी दिली.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, वित्त व लेखाधिकारी श्रेणीक शहा, गानगुरु पंडित अरुण कुलकर्णी, पंडित अमोद दंडगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमात मयूर स्वामी, सोलापूर, संकेत खलप, गोवा, अमोल राबाडे, कोल्हापूर, सतीश तारे व आशिष तारे, अमेरिका हे विद्यार्थी कलाकार सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. आनंद धर्माधिकारी, प्रा. दीपक दाभाडे, प्रा. विशाल सोमवंशी, प्रा. अमोल देशमुख व प्रा. कैलास नेरकर हे करीत आहेत. https://www.youtube.com/channel/UCcKzRB85zSvkMsy1rW_tM9Q या लिंकवर नागरिकांना कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील या सात कारखान्याची मालमत्ता होणार जप्त

Next Post

कोविड लसीकरण दुप्पट करा : जिल्हाधिकारी

Next Post
कोविड लसीकरण दुप्पट करा : जिल्हाधिकारी

कोविड लसीकरण दुप्पट करा : जिल्हाधिकारी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group