• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर महापालिकेत सुरू आहे गटनेत्या वरून सर्वच पक्षात वाद…

by Yes News Marathi
March 10, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर महापालिकेत सुरू आहे गटनेत्या वरून सर्वच पक्षात वाद…
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महापालिकेतील सत्ताधारी पक्षासह सर्वच विरोधी पक्षांमध्ये देखील गटनेते पदावरून वाद सुरु झाला आहे त्यामुळे प्रत्येक पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. सत्ताधारी भाजपचे पक्ष नेते श्रीनिवास गडलिंग यांना हटवून त्यांच्या ठिकाणी शिवानंद पाटील यांची नियुक्ती केली जाणार आहे. मात्र नाव निश्चित झाले असले तरी करली यांच्याकडे सध्या पक्षनेतेपद आहे. राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव यांच्या ठिकाणी सुनीत रोटे यांची पक्षाने निवड केली.

मात्र किसन जाधव पद सोडायला तयार नाहीत माझ्या समवेत तीन नगरसेवक आहेत. त्यामुळे मीच गटनेता असं मत किसन जाधव यांनी व्यक्त केले आहे. एम आय एम पक्ष मधला वाद तर विकोपाला गेला आहे गटनेते रियाज खैरादि  यांनी स्थायी समिती सदस्या साठी स्वतःचे आणि परिवहन समिती सदस्य पदासाठी मुलाचे नाव दिल्यामुळे या पक्षाने खैरादि विरोधात रान पेटवले आहे. शिवसेनेचे कोठे विरुद्ध बर्डे या वादाचे पडसाद महापालिकेत उमटले आहेत. विरोधी  पक्षनेतेपदी अमोल शिंदे यांची निवड झाली असली तरी त्यांना आता हटवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत काँग्रेसमध्ये गटनेते चेतन नरोटे आहेत तर त्यांच्याविरोधात वैष्णवी वैष्णवी करगुळे  आणि गोल्डन नगरसेविका श्रीदेवी फुलारे आहेत. त्यामुळे महापालिकेतील सर्वच पक्षांमध्ये गटनेते आणि त्यांचे वागणे यामुळे विविध पक्षांमध्ये दुफळी निर्माण झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे हे मात्र गेली चार वर्ष निर्विवाद गटनेते आहेत.

Previous Post

संसदेत इंधनभडका !

Next Post

जोपर्यंत मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प!; चंद्रकांत पाटलांचा इशारा

Next Post
जोपर्यंत मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प!; चंद्रकांत पाटलांचा इशारा

जोपर्यंत मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प!; चंद्रकांत पाटलांचा इशारा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group