• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पहा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे…!

Yes News Marathi by Yes News Marathi
March 8, 2021
in मुख्य बातमी
0
पहा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे…!
0
SHARES
1
VIEWS

-शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सरकार प्रयत्नशील, महात्मा ज्योतिराव फुले कृषी कर्ज माफी योजना , ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना लाभ

-राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, महिलेच्या नावे घराची नोंदणी, मुद्रांक शुल्कात मिळणार एक टक्का सवलत,राज्याला १००० कोटीची तूट सहन करावी लागेल

२०२१-२२ मध्ये कर महसूल २१८२६३ कोटी, १८४५१९ कोटी जीएसटी आणि इतर करातून उत्पन्नाचा अंदाज

२०२१-२२ मध्ये ६६ हजार कोटींची महसुली तूट होणार

सुंदर माझे कार्यालय अभियान राबवणार, यासाठी सामान्य प्रशासन विभागास १०३५ कोटी

ज्येष्ठ पत्रकारांच्या निवृत्तीवेतनात आणखी १० कोटीची तरतूद

वन विभागास १७२३ कोटींची तरतूद तर पर्यावरण विभागास २२७ कोटीची तरतूद

शेततळी, विहिरी यासाठी १२३१ कोटीची तरतूद

इतर मागास विभाग व बहुजन विकास विभागासाठी ३२१० कोटीसारथी, बार्टी सारख्या योजनांसाठी प्रत्येकी १५० कोटी, गरज पडल्यास आणखी मदत करण्याची अजित पवारांची घोषणा

आदिवासी विकास विभागासाठी ९७३८ कोटींची तरतूद

ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी सरकारची मोठी घोषणा

राज्यातील आठ प्राचिन मंदिरांचा होणार विकास, १०१ कोटींची तरतूद

पुण्यात साखर उद्योगाच्या बदलांचा आढावा घेणारे साखर संग्रहालय उभारणार

पर्यटन विभागाला १३६७ कोटींची तरतूद

महाबळेश्वर, पाचगणी आणि लोणार सरोवराच्या विकासाचा आरखडा तयार

गृह विभागाला १७१२ कोटी

राज्य राखीव पोलीस दलात पहिलीच महिला पोलीसांची तुकडीची घोषणा- मुलींना मोफत बस प्रवास

महिलांसाठी महाआघाडी सरकारच्या मोठ्या घोषणा

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, महिलेच्या नावे घराची नोंदणी , मुद्रांक शुल्कात मिळणार सवलत

राज्यात १ लाख १२ हजार कोटींची गुंतवणूक, ३ लाख रोजगार निर्माण होणार

नगर विकास विभागाला ८४२० कोटींची तरतूद

मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, ४५० कोटींचा खर्च, मार्चपासून कामाला सुरुवात, मुंबईतील इतर नद्यांबाबत अभ्यास

हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४०० कोटींच्या खर्चाला मान्यता सर्वच १४ मेट्रो लाईन्स पूर्ण होण्याच्या टप्प्यावर , किनारी मार्ग २०२४ पूर्वी पूर्ण करणार

ठाणे खाडीला समांतर कोस्टल रोडसाठी १२५० कोटींचा खर्च अपेक्षित

पाणी पुरवठा आणि स्वछता विभागाला २५३३ कोटी

-उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण विभागासाठी १३९१ कोटीनेहरू सेंटरसाठी १० कोटींचा निधी

घरकुल योजना राबवण्यासाठी गेल्या वर्षात २९२४ कोटी खर्च तर पुढील आर्थिक वर्षासाठी ६८२९ कोटीची तरतूद

चिपी विमानतळ सुरु करण्याचे काम अखेरच्या टप्प्यात

एसटी बस आगारांचा विकास , १४०० कोटींची तरतूद

ठाणे आणि पुण्यात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प

पुणे नाशिक रेल्वे मार्गाचे काम झपाट्याने होणार , २३५ किमी लांबीचा मार्ग , १६०३९ कोटींचा खर्च , कॅबिनेटची मंजुरी

ईस्टर्न फ्रिवेचे नामांतर ; आता विलासराव देशमुख पूर्वमुक्त मार्ग म्हणून ओळखला जाणार

सागरी महामार्गासाठी ९५७३ कोटींचा खर्च

मदत आणि पूर्नवसन विभागासाठी १३९ कोटी

जलसंपदासाठी १२९८१ कोटींची तरतूद

गोसीखूर्द प्रकल्पासाठी १००० कोटी

-पणन आणि वस्त्रोद्योगासाठी १२८४ कोटींचा निधी

  • औंध येथे रुग्णालय, राज्यात आठ मध्यवर्ती ठिकाणी कार्डियाक लॅब , १५० रुग्णालयात कर्करोग निदानासाठी सुविधा देणार
  • आरोग्य सुविधांसाठी ७५०० कोटींचा निधी, अजित पवारांची घोषणा
Previous Post

अन्नपूर्णा योजनांची माहिती स्वतः लोकांना सांगणार : डॉ. लहाने

Next Post

श्री संत एकनाथ महाराज यांची षष्ठी व बीज उत्सव करण्यास परवानगी द्यावी – भाविक वारकरी मंडळ

Related Posts

आता डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा पालकमंत्री विरुद्ध मोहिते-पाटील महासंग्राम…!
मुख्य बातमी

आता डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा पालकमंत्री विरुद्ध मोहिते-पाटील महासंग्राम…!

October 25, 2026
अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय
मुख्य बातमी

अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय

October 25, 2026
उद्या कोजागिरी.! लोंढेच्या -लोंढे पायी चालत निघाले तुळजापूरकडे..!
मुख्य बातमी

उद्या कोजागिरी.! लोंढेच्या -लोंढे पायी चालत निघाले तुळजापूरकडे..!

October 24, 2026
तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल
मुख्य बातमी

तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल

October 23, 2026
बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६
मुख्य बातमी

बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६

October 23, 2026
मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस
मुख्य बातमी

मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस

October 23, 2026
Next Post
श्री संत एकनाथ महाराज यांची षष्ठी व बीज उत्सव करण्यास परवानगी द्यावी – भाविक वारकरी मंडळ

श्री संत एकनाथ महाराज यांची षष्ठी व बीज उत्सव करण्यास परवानगी द्यावी - भाविक वारकरी मंडळ

ताज्या बातम्या

हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 25, 2026
आता डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा पालकमंत्री विरुद्ध मोहिते-पाटील महासंग्राम…!

आता डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा पालकमंत्री विरुद्ध मोहिते-पाटील महासंग्राम…!

October 25, 2026
अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय

अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय

October 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026