• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वायवर्ण बहरला सोलापुरात….

Yes News Marathi by Yes News Marathi
March 6, 2021
in सिटीझन रिपोर्टर
0
वायवर्ण बहरला सोलापुरात….
0
SHARES
0
VIEWS

सोलापुर : सोलापुरातील होटगी रोडवरील डॉक्टर जोग यांच्या घरासमोर आणि सात रस्ता येथील संगमेश्वर महाविद्यालयाच्या बीएसएनएलच्या गेट समोर हे दुर्मिळ झाड सध्या फुलांनी डवरुन गेले आहे.एस न्यूज मराठीचे अनिकेत पाटील यांनी सोमवारी काढलेली छायाचित्रे मनाला भुरळ पडणारी आहेत.वायवर्ण ,हदवर्णा ,बितुसी,Three-leaved caper अशा नावानी परिचित असणारी हि झाडे सोलापूरचे वैभव म्हणता येईल.वायवर्णा,वायवर्ण किंवा वायवरणा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिला मराठीत हदवर्णा वा हाडवर्णा असेही नाव आहे. अन्य नावे – संस्कृत : अश्मरिघ्न, त्रिपर्ण, बिल्वपत्र, वरुण, वरुणक, वरुणा; हिंदी – वरना, बार्णा, बिलियाना, वाखुन्ना; गुजराती – (वाय)वरणो, वार्णो; कानडी – बितुसी, नेरवेले; बंगाली – वरुणगाछ. इंग्रजी नाव – Three-leaved caper. शास्त्रीय नाव क्रटेव्हा नुर्वाला (Crataeva Nurvala).
वरुणाचा लहान पानझडी वृक्ष असतो. पाने संयुक्त असून एक- आड एक असतात. पर्णिका तीन व पान रुंद शंखाकृती असते. झाडाची फुले पांढरट मोठी व सुगंधी, आणि फळे गोल ३-४ सेंटिमीटर व्यासाची गुळगुळीत व पिवळी असतात. फळात अनेक बिया असतात.
हा वृक्ष भारतातील जवळजवळ सर्व राज्यांत नद्या नाल्यांच्या काठावर ओलसर व सावलीच्या जागी आढळतो. मुसलमानांच्या कबरीजवळ याची लागवड करतात. झाडाची मुतखड्यासह सर्व मूत्रविकारांवर रामबाण.वरून किंवा वायवर्णा वरून किंवा वायवर्णा हे झाड भरगच्च फुलांनी भरलेले झाड आहे. वर्षात दोन किंवा तीन वेळा पांढरट-पिवळट नाजूक फुलांच्या घोसांनी भरभरून फुलणारे वायवर्णाच झाड फुलते ते एप्रिल महिन्यात. आणि नंतर फळे येतात. टेबलटेनिसच्या चेंडू पेक्षाही जरा लहान पण तशीच वाटोळी, तुकतुकीत. आधी फिकट पांढरट हिरवी आणि पूर्ण पिकल्यावर रेशमी. ठेंगणाठुमका आटोपशीर असा वरून वृक्ष दक्षिणेत मलबार आणि कर्नाटकात दक्षिण कोकणात नैसर्गिकरीत्या वाढतो.हा वृक्ष शहरात मात्र सौंदर्यासाठी खास लावला गेला आहे. वरूनची कडू साल यकृत आणि मुत्रविकारांवर वापरली जाते. कुपचन निस्तरायला वरूनच्या पानांच्या फार उपयोग असतो.

  • वायवर्ण
Previous Post

विरोधक जोमात तर सरकार बॅकफूटवर

Next Post

सोलापुरातील व्यावसायिक दिपक जक्कल यांचे निधन

Related Posts

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!
सडेतोड

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!

September 6, 2022
अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !
सडेतोड

अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !

August 26, 2022
आईने स्वतःच्याच मुलीला विकलं केवळ ८० हजार रुपयांत ? काय कारण वाचा
सिटीझन रिपोर्टर

आईने स्वतःच्याच मुलीला विकलं केवळ ८० हजार रुपयांत ? काय कारण वाचा

April 28, 2022
पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल
सिटीझन रिपोर्टर

पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल

April 9, 2022
तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे
सिटीझन रिपोर्टर

तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे

February 10, 2022
रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर द्यावा – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी
सिटीझन रिपोर्टर

रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर द्यावा – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी

February 9, 2022
Next Post
सोलापुरातील व्यावसायिक दिपक जक्कल यांचे निधन

सोलापुरातील व्यावसायिक दिपक जक्कल यांचे निधन

ताज्या बातम्या

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

June 28, 2026
पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे

पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे

June 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026