• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जी 23 बंडखोरांचा काँग्रेसला घरचा आहेर…

Yes News Marathi by Yes News Marathi
February 27, 2021
in मुख्य बातमी
0
जी 23 बंडखोरांचा काँग्रेसला घरचा आहेर…
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : काँग्रेस अध्यक्ष पदाचा निर्णय लवकरात लवकर करावा यासाठी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिणार्‍या काँग्रेसमधील 23 नेत्यांपैकी काही जणांनी शनिवारी पुन्हा एकदा काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. आनंद शर्मा यांनी गेल्या दहा वर्षात काँग्रेस दुर्बल झाल्याचे म्हटले आहे. आम्ही मागील दाराने काँग्रेसमध्ये आलेलो नाही तर युवा चळवळीतून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे शर्मा यांनी ठणकावून सांगितले .कपिल सिब्बल यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नॉर्थ – साऊथ शेरेबाजी बद्दल नाराजी व्यक्त केली. राहुल यांनी केरळमधील मतदारांची उत्तरे मधील मतदारांशी तुलना केली होती .आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्ष गुलाम नबी आझाद यांच्या अनुभवाचा फायदा का घेत नाही , अशीही विचारणा केली. हे सर्व नेते जम्मू येथील शांती संमेलनात एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. राज बब्बर यांचे देखील यावेळी भाषण झाले .राज बब्बर यांनी बंडखोरांसाठी जी 23 ही उपाधी लावल्या बाबत आश्चर्य व्यक्त केले

Previous Post

आयपीएलच्या सामन्यांवर टांगती तलवार

Next Post

लोकसभा टीव्ही चॅनल वर रविवारी सकाळी सोलापूरच्या प्रतिभा संगीत महोत्सवाचे प्रसारण

Related Posts

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख

July 2, 2026
TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

June 30, 2026
“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड
मुख्य बातमी

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

June 29, 2026
Next Post
लोकसभा टीव्ही चॅनल वर रविवारी सकाळी सोलापूरच्या प्रतिभा संगीत महोत्सवाचे प्रसारण

लोकसभा टीव्ही चॅनल वर रविवारी सकाळी सोलापूरच्या प्रतिभा संगीत महोत्सवाचे प्रसारण

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
महात्मा जोतिराव फुले जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध वैचारिक उपक्रमांचे आयोजन

महात्मा जोतिराव फुले जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध वैचारिक उपक्रमांचे आयोजन

July 4, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…

July 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026