• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

“देगाव”गावने घालून दिला आदर्श, बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांपैकी झाले सरपंच व उपसरपंच :- अभिजीत पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
February 26, 2021
in इतर घडामोडी
0
“देगाव”गावने घालून दिला आदर्श, बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांपैकी झाले सरपंच व उपसरपंच :- अभिजीत पाटील
0
SHARES
0
VIEWS

प्रतिनिधी/ पंढरपूर/देगाव : पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांनी यावर्षी अभिनव पद्धतीने ग्रामपंचायत निवडणूक लढविल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील अभिजीत पाटील यांनी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींसाठी १लाख रू.बक्षीस घोषित केले होते. तसेच नवनिर्वाचित व ग्रामपंचायत सदस्यांसाठी आदर्श पुरस्कार सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांचे मार्गदर्शन शिबीर ही आयोजित करण्यात आले होते.

देगाव हे तर अभिजीत पाटील यांचे मूळ गाव. या गावातही त्यांच्या पुढाकाराने ८ सदस्य बिनविरोध निवडून आले व त्यातील दोघांना सरपंच – उपसरपंच पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सरपंचपदी सौ. सीमा संजय घाडगे तर उपसरपंचपदी श्री. धर्मेंद्र कोंडीबा घाडगे यांची नेमणूक करण्यात आली असून, परस्पर सहमतीने इतर सदस्यांना पुढील कार्यकाळाची ही जबाबदारी देण्यात येणार आहे. गावातील नागरिकांना प्रोत्साहन दिल्यास आदर्श गावाकडे वाटचाल होऊ शकते याचे उदाहरण यामुळे प्रस्थापित झाले आहे.

अभिजीत पाटील गटातील प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांना काम करण्याची संधी मिळणार असून गावांचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकतो, या भूमिकेतून गावाच्या विकासासाठी त्यांचा कायम पुढाकार असतो असे अभिजीत पाटील यांनी सांगितले.

Previous Post

सिध्देवाडी च्या सरपंच पदी रोहिणी सारंग जाधव, उपसरपंच पदी ज्ञानेश्वर गडदे

Next Post

महापालिका आयुक्त आणि उपायुक्तांना शासनाकडे परत पाठवणार ?

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
महापालिका आयुक्त आणि उपायुक्तांना शासनाकडे परत पाठवणार ?

महापालिका आयुक्त आणि उपायुक्तांना शासनाकडे परत पाठवणार ?

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026