• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अष्टपैलू अश्विनमुळे भारताचा मोठा विजय

Yes News Marathi by Yes News Marathi
February 16, 2021
in Featured
0
अष्टपैलू अश्विनमुळे भारताचा मोठा विजय

Rishabh Pant of (WK) India stamps out to Dan Lawrence of England during day four of the second PayTM test match between India and England held at the Chidambaram Stadium in Chennai, Tamil Nadu, India on the 16th February 2021 Photo by Pankaj Nangia/ Sportzpics for BCCI

0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क । आर.अश्विनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ३१७ धावांनी मोठा विजय मिळवला. भारताने मोठा विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. इंग्लंड समोर ४२९ धावांचे अशक्य असे लक्ष होते तर भारताला विजयासाठी फक्त ७ विकेटची गरज होती. इंग्लंडचा दुसरा डाव १६४ धावांवर संपुष्ठात आला.

भारतीय संघाच्या या विजयाचा हिरो ठरला तो अश्विन पहिल्या डावात पाच, दुसऱ्या डावात ३ विकेट आणि शतकासह त्याने विजयाच महत्त्वाची भूमिका पार पाडली. तर अक्षर पटेलने पदार्पणात पाच विकेट घेतल्या.भारताकडून पहिल्या डावात रोहित शर्माने धमाकेदार १६१ धावा केल्या होत्या. ज्यामुळे संघाला ३२९ धावांपर्यंत मजल मारता आली.कसोटी मालिकेतील तिसरा आणि चौथा सामना अहमदाबाद येथील मोटेरा मैदानावर होणार आहे. तिसरा कसोटी सामना डे-नाइट असणार आहे.

  • Ravichandran Ashwin of India celebrates after scoring a hundred during day three of the second PayTM test match between India and England held at the Chidambaram Stadium in Chennai, Tamil Nadu, India on the 15th February 2021 Photo by Saikat Das / Sportzpics for BCCI
  • Rishabh Pant of (WK) India stamps out to Dan Lawrence of England during day four of the second PayTM test match between India and England held at the Chidambaram Stadium in Chennai, Tamil Nadu, India on the 16th February 2021 Photo by Pankaj Nangia/ Sportzpics for BCCI
  • Ravichandran Ashwin of India celebrates the wicket of Ben Stokes of England during day four of the second PayTM test match between India and England held at the Chidambaram Stadium in Chennai, Tamil Nadu, India on the 16th February 2021 Photo by Pankaj Nangia/ Sportzpics for BCCI
  • India celebrates the wicket of Dan Lawrence of England during day four of the second PayTM test match between India and England held at the Chidambaram Stadium in Chennai, Tamil Nadu, India on the 16th February 2021 Photo by Saikat Das / Sportzpics for BCCI
  • Axar Patel of India celebrates the wicket of Ollie Pope of England during day four of the second PayTM test match between India and England held at the Chidambaram Stadium in Chennai, Tamil Nadu, India on the 16th February 2021 Photo by Pankaj Nangia/ Sportzpics for BCCI
  • Axar Patel of India Olly Stone of England during day four of the second PayTM test match between India and England held at the Chidambaram Stadium in Chennai, Tamil Nadu, India on the 16th February 2021 Photo by Pankaj Nangia/ Sportzpics for BCCI
Previous Post

पराभवाची परतफेड । इंग्लंडचं भारतासमोर लोटांगण, दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा विजय

Next Post

सोलापूर । अंथरुणाला खिळलेल्या डॉ.ज्ञानराज होमकर यांनी स्ट्रेचरवरुन घेतले विठ्ठल दर्शन

Related Posts

सोलापूर येथे ऑटो डीसीआर सॉफ्टवेअरवरील प्रशिक्षण व जनजागृती सत्र यशस्वीरीत्या संपन्न..
Featured

सोलापूर येथे ऑटो डीसीआर सॉफ्टवेअरवरील प्रशिक्षण व जनजागृती सत्र यशस्वीरीत्या संपन्न..

September 25, 2025
देशप्रेमी उमेदवारांना विधानसभेत पाठवा
Featured

देशप्रेमी उमेदवारांना विधानसभेत पाठवा

November 10, 2024
Featured

सूर्योदय सिद्धेश्वर मंदिर परिसरातला

December 2, 2023
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रस्थान…
Featured

संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रस्थान…

June 10, 2023
नवी पहाट
Featured

नवी पहाट

February 25, 2023
खाटीक पक्षी
Featured

खाटीक पक्षी

February 5, 2023
Next Post
सोलापूर । अंथरुणाला खिळलेल्या डॉ.ज्ञानराज होमकर यांनी स्ट्रेचरवरुन घेतले विठ्ठल दर्शन

सोलापूर । अंथरुणाला खिळलेल्या डॉ.ज्ञानराज होमकर यांनी स्ट्रेचरवरुन घेतले विठ्ठल दर्शन

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026