• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

१२ तासांमध्ये तीन मोठे भूकंप

Yes News Marathi by Yes News Marathi
February 11, 2021
in सिटीझन रिपोर्टर
0
१२ तासांमध्ये तीन मोठे भूकंप
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : मागील १२ तासांमध्ये ऑस्ट्रेलियापासून ते हिंदकुश पर्वतांच्या प्रदेशामध्ये तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत. विशेष म्हणजे या तीन धक्क्यांपैकी एक धक्का भारतातील मिझोरममध्येही बसला आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय तसेच एएफपी या वृत्तसंस्थांनी दिलं आहे. ऑस्ट्रेलियाजवळच्या पॅसिफिक महासागराच्या परिसराध्ये समुद्राखाली १० किमी अंतरावर काल म्हणजेच बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास पहिला धक्का बसला. समुद्राखाली झालेला हा भूकंप ७.७ रिश्टर स्केल इतका मोठा असल्याने या भूकंपानंतर न्यूझीलंड, वनूआतु आणि न्यू कॅलेडोनिया या देशांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाची तिव्रता अधिक असल्याने या देशांमधील नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय वेळेनुसार बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दक्षिण पॅसिफिकमधील लॉयल्टी बेटांजवळ समुद्राच्या तळाखाली १० किमी अंतरावर मोठा भूकंप झाला. हा भूकंप ७.७ रिश्टर स्केलचा होता असं अमेरिकन जिओलॉजिकल सर्वे या संस्थेनं स्पष्ट केल्याचं एएफपीने म्हटलं आहे. या भूकंपानंतर न्यूझीलंड, वनूआतु आणि न्यू कॅलेडोनियाला त्सुनामीचा इशारा देण्यात आला.
न्यूझीलंडमधील सरकारी यंत्रणांनी नागरिकांना त्सुनामीचा धोका लक्षात घेता समुद्रकिनारी न जाण्याचा इशाराही जारी केलाय.
दक्षिण पॅसिफिकमधील या भूकंपानंतर काही तासांनी मिझोरममध्येही भूकंपाचा झटका जाणवला. रात्री एकच्या सुमारास चंपाई येथे हा भूकंपाचा झटका जाणवल्याचे एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. हा भूकंप ३.१ रिश्टर स्केलचा
मिझोरमनंतर काही तासांनी अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचा झटका बसला. हिंदकुश पर्वतराजीत बसलेला हा भूकंपाचा झटका ४.९ रिश्टर स्केलचा होता. नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार भारतीय वेळेनुसार रात्री चारच्या सुमारास हिंदकुश पर्वत रांगांच्या भागामध्ये ४.९ रिश्टर स्केलचा हा भूकंप जाणवला.
दक्षिण पॅसिफिकमधील भूकंप हा जमीनीखाली खोल अंतरावर झाल्याने मिझोरम आणि हिंदकुशमधील भूकंप हे आफ्टर शॉक प्रकारातील असल्याचा अंदाज सध्या व्यक्त केला जातोय.

Previous Post

रस्ते अपघात रोखण्याच्या उपाययोजनांसाठी ‘वेब पोर्टल’

Next Post

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Related Posts

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!
सडेतोड

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!

September 6, 2022
अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !
सडेतोड

अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !

August 26, 2022
आईने स्वतःच्याच मुलीला विकलं केवळ ८० हजार रुपयांत ? काय कारण वाचा
सिटीझन रिपोर्टर

आईने स्वतःच्याच मुलीला विकलं केवळ ८० हजार रुपयांत ? काय कारण वाचा

April 28, 2022
पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल
सिटीझन रिपोर्टर

पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल

April 9, 2022
तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे
सिटीझन रिपोर्टर

तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे

February 10, 2022
रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर द्यावा – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी
सिटीझन रिपोर्टर

रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर द्यावा – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी

February 9, 2022
Next Post
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

ताज्या बातम्या

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026