• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात किरणोत्सव

by Yes News Marathi
February 11, 2021
in सिटीझन रिपोर्टर
0
श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात किरणोत्सव
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : पुण्यातील मानाचा गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात किरणोत्सव सोहळा सुरु आहे. गुरुवारी तिसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजून 16 मिनिटांनी सूर्यकिरणांनी मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश केला. बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडली आणि गणपती बाप्पा मोरयाचा एकच जयघोष झाला. प्रतिवर्षी माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडतात.

Previous Post

गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना 30 कोटींचा फटका

Next Post

मजूराच्या मुलीने मोडला चालण्याचा विक्रम

Next Post
मजूराच्या मुलीने मोडला चालण्याचा विक्रम

मजूराच्या मुलीने मोडला चालण्याचा विक्रम

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group