• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

रेल्वे एसीत आता ‘एसी थ्री टियर इकॉनॉमी क्लास’

by Yes News Marathi
February 11, 2021
in इतर घडामोडी
0
रेल्वे एसीत आता ‘एसी थ्री टियर इकॉनॉमी क्लास’
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : भारतीय रेल्वेकडून आता ट्रेनमध्ये आणखी एक क्लास आणला जाणार आहे. आतापर्यंत रेल्वेच्या एसी कोचमध्ये तीन क्लास होते. आता यात ‘एसी थ्री टियर इकॉनॉमी क्लास’ नावाचा एक क्लास जोडला जाणार आहे. ट्रेनमध्ये या श्रेणीसाठी वेगळ्या धाटणीचे कोच बनवले जात आहेत. रेल्वेच्या कपूरथला स्थित रेल्वे कोच फॅक्ट्रीमध्ये हे कोच तयार केले जात आहेत. थ्री टियर इकॉनॉमी क्लास अथवा थर्ड एसी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवाशांना थर्ड एसीपेक्षा कमी तिकिटदर लागणार आहे.

Previous Post

ठाकरे सरकार अहंकारी : फडणवीस

Next Post

पूजा चव्हाण आत्महत्या : ‘राठोडगिरी’ म्हणत मुख्यमंत्र्यांना आव्हान

Next Post
पूजा चव्हाण आत्महत्या :  ‘राठोडगिरी’ म्हणत मुख्यमंत्र्यांना आव्हान

पूजा चव्हाण आत्महत्या : ‘राठोडगिरी’ म्हणत मुख्यमंत्र्यांना आव्हान

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group