• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानासाठी सोलापुरातील 4 शाळांची निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
February 11, 2021
in मुख्य बातमी
0
सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानासाठी सोलापुरातील 4 शाळांची निवड
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर । ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना अंतर्गत सोलापूर जिल्यातील ४ शाळाची “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान: (व्हीएसटीएफ) मिशन १०० आदर्श शाळा उपक्रम” राबविण्यासाठी निवड करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यात “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान: (व्हीएसटीएफ) राबविण्यात येत आहे. यासाठी १०० आदर्श शाळाची निवड करण्यात येणार आहे.

या अनुषंगाने मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली व्हीएसटीएफ जिल्हा अभियान परिषद, आढावा आणि नियोजन बैठक पार पडली. सदर बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री संजयकुमार राठोड आदीची उपस्थीती होती. यावेळी जिल्हा अभियान परिषदेद्वारे या अभियानासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी, हिरज, व बेलाटी येथील तर माढा तालुक्यातील भेंड जिल्हा परिषद शाळेची निवड करण्यात आली. या शाळांना भेटी देऊन, आराखडा तयार करण्याचे निर्देश यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, दिलीप स्वामी यांनी दिले. निवडण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आनंददायी शिक्षण, परसबाग व पर्यावरण पूरक उपक्रमांवर भर, शौचालय,स्वच्छता, पिण्यायोग्य शुद्ध पाणी, गुणवत्तापूर्ण शिक्षण,अद्यावत सोयीसुविधा असे विविध उपक्रम राबवून शाळा आदर्शवत करण्यासाठी सर्वानी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री संजयकुमार राठोड यांनी सांगितले. बैठकीस इतर श्रीमती. गोदावरी राठोड, विस्तार अधिकारी (शिक्षण), व्हीएसटीएफ जिल्हा कार्यकारी नंदकिशोर शेळके, व्हीएसटीएफ अंतर्गत ग्रामपंचायत चे सर्व ग्रामसेवक, मुख्याध्यापक, तालुका समन्वयक संदीप बारखडे, आनंद पुजारी, इ. उपस्थित होते.

गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानाची उद्दिष्टे:

  • v भौतिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणासह शाळाची निर्मिती करणे.
  • v विद्यार्थांना शाळेमध्ये स्वतंत्र शौचालय, पिण्याचे शुद्ध पाणी, hand wash station, बसण्यासाठी बेंच उपलब्ध करून देणे. इत्यादी.
  • v विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व भागधारकांची प्रशिक्षणातून क्षमता बांधणी करणे.
  • v गावामध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी लोक सहभागातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे.
  • v पर्यावरणस्नेही शाळा व आरोग्य आणि पोषण शाळा उपक्रम राबवविणे.
Previous Post

सर्वच विभागांनी काटकसर करावी : अजित पवार

Next Post

चीनची सैन्य माघारीला सुरुवात : राजनाथ सिंह

Related Posts

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
मुख्य बातमी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
Next Post
चीनची सैन्य माघारीला सुरुवात : राजनाथ सिंह

चीनची सैन्य माघारीला सुरुवात : राजनाथ सिंह

ताज्या बातम्या

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026