• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आ.सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांच्यासह लोकमंगलच्या नऊ संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

Yes News Marathi by Yes News Marathi
February 10, 2021
in मुख्य बातमी
0
आ.सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांच्यासह लोकमंगलच्या नऊ संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव यांच्यासह लोकमंगल मल्टीस्टेटच्या नऊ संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे सादर करून दूध भुकटी प्रकल्पासाठी पाच कोटी रुपयांचे अनुदान उचलल्या याप्रकरणी लोकमंगल मल्टीस्टेटच्या तत्कालीन नऊ संचालकाविरोधात सोलापूरच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आमदार आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख (खासदार संजय काकडे यांचे जावई) अक्कलकोटचे भाजपाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह अन्य सात जणांचा यात समावेश आहे. रामराजे राजेसाहेब पाटील, अविनाश लक्ष्मण महागावकर, प्रकाश वैजनाथ लातुरे, सचिन पंचप्पा, कल्याण शेट्टी, बशीर बादशहा शेख, मुरारी सारंग शिंदे, हरिभाऊ धनाजी चौगुले, भीमाशंकर सिद्राम नरस गोडे अशी त्या अन्य संचालकाचे नाव आहेत.

तत्कालीन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी पांडुरंग घाडगे यांनी 28 नोव्हेंबर 2018 या दिवशी पोलिसात फिर्याद दाखल केली होती. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. 2015 मध्ये लोकमंगल मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्यामार्फत शासनाकडे दूध भुकटी निर्मिती आणि विस्तारित दुग्ध व शाळेचा प्रस्ताव पाठवला होता. त्यासाठी लागणारे कागदपत्र बनावट तयार करण्यात आली होती त्यामुळे या प्रकल्पाला मंजुरी मिळू नये अशी तक्रार दुग्धविकास पशुसंवर्धन कार्यालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार चौकशी दरम्यान काही कागदपत्र बनावट आढळून आली आहेत.

Previous Post

राज्यात पाच लाखांहून अधिक जणांचे करोना लसीकरण

Next Post

खडकी पुणे 21 व्या वर्षी तरुणी बिनविरोध सरपंच

Related Posts

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख

July 2, 2026
TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

June 30, 2026
“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड
मुख्य बातमी

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

June 29, 2026
Next Post
खडकी पुणे 21 व्या वर्षी तरुणी बिनविरोध सरपंच

खडकी पुणे 21 व्या वर्षी तरुणी बिनविरोध सरपंच

ताज्या बातम्या

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
महात्मा जोतिराव फुले जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध वैचारिक उपक्रमांचे आयोजन

महात्मा जोतिराव फुले जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध वैचारिक उपक्रमांचे आयोजन

July 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026