• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिवजयंती उत्सवाची नियमावली स्पष्ट करा – दास शेळके यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

Yes News Marathi by Yes News Marathi
February 4, 2021
in इतर घडामोडी
0
शिवजयंती उत्सवाची नियमावली स्पष्ट करा – दास शेळके यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि.4- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशा प्रकारे साजरी करावी याबाबतचे नियम व अटी स्पष्ट करून ते जाहीर करावेत, अशी मागणी क्षत्रिय मराठा महासंघाचे अध्यक्ष दास शेळके यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी असून दरवर्षी हा उत्सव संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. सोलापुरातही आठ दिवस अगोदर या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात येते. सार्वजनिक मंडळांच्यावतीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, आरोग्य व रक्तदान शिबिरे, ऐतिहासिक देखावे व मिरवणुका आदी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु यंदा अन्य उत्सवाप्रमाणेच शिवजयंतीवरही कोरोनाचे सावट दिसून येते. सध्या कोरोनामुळे महाराष्ट्र शासनाने 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउन जाहीर केलेला आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशा प्रकारे साजरी करण्यात यावी याबद्दल अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शक तत्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली नाहीत वा नियमावली ठरविली गेली नाही. त्यामुळे शिवजयंती कशा प्रकारे साजरी करावी याबाबत शिवप्रेमींमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी शिवजयंती उत्सव व मिरवणुकीसाठी काही नियम, अटी असतील तर त्याचे स्पष्टीकरण लवकर जाहीर करावे. जेणेकरून शिवप्रेमींना कार्यक्रमांची आखणी करून मिरवणुकीचे नियोजन करता येईल, असे शेळके यांनी म्हटले आहे.

महापालिका बरखास्त करा
सोलापूर महानगरपालिकेतील पदाधिकार्‍यांमध्ये सध्या सुरू असलेल्या गोंधळामुळे शहराचा विकास खुंटला असून अशा परिस्थितीत महानगरपालिका बरखास्त करणेच योग्य ठरेल, असे मत क्षत्रिय मराठा महासंघाचे अध्यक्ष दास शेळके यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये व्यक्त केले आहे. शहरात स्मार्ट सिटीच्या कामाचा पुरता बोजवारा उडाला असून पदाधिकारी व अधिकार्‍यांत समन्वय नसल्याने नागरिकांना खड्डे आणि धुळीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय शहरवासीयांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पाण्याचा मुबलक साठा असतानाही नागरिकांचा पाण्यासाठीचा टाहो कायम आहे. शहरवासीयांना मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात विद्यमान पदाधिकारी अपयशी ठरले आहेत, असा आरोप शेळके यांनी केला आहे.

Previous Post

दिवाणखरेदीची तयारी दाखवत 32000 ची लुबाडणूक…

Next Post

नाना पटोले यांचा राजीनामा

Related Posts

इतर घडामोडी

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

September 2, 2026
लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!
इतर घडामोडी

लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

September 2, 2026
प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..
इतर घडामोडी

प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

September 2, 2026
धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून चाकाखाली चिरडला; अरणजवळ पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू
इतर घडामोडी

धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून चाकाखाली चिरडला; अरणजवळ पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू

September 2, 2026
सरकारी जमिनींची माहिती आता एका क्लिकवर! ‘महाराष्ट्र लँड बँक’ डिजिटल प्रणालीचा शुभारंभ
इतर घडामोडी

सरकारी जमिनींची माहिती आता एका क्लिकवर! ‘महाराष्ट्र लँड बँक’ डिजिटल प्रणालीचा शुभारंभ

September 2, 2026
कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!
इतर घडामोडी

कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!

September 2, 2026
Next Post
नाना पटोले यांचा राजीनामा

नाना पटोले यांचा राजीनामा

ताज्या बातम्या

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

September 2, 2026
लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

September 2, 2026
प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

September 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026