येस न्युज मराठी नेटवर्क : विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुळे सोलापूर येथील भिमानगर भागातील मानस हाइट्स येथील संजीवनी बुरकुल यांनी ओएलएक्स वर फोटो टाकलेल्या दिवान खरेदीचे तयारी दाखवत अज्ञात इसमाने 32 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा केल्याची तक्रार बुरकुल यांनी केली आहे संबंधिताने प्रथम गूगल पे वर दोन रुपये पाठवण्यास सांगितले त्यानंतर गुगल प्ले वरून दोन रुपये परत अकाउंटला जमा केले. त्यानंतर प्रथम 17 हजार व नंतर 8 वर्षात हजार असे एकूण 32 हजार रुपये गुगल पे वरून घेऊन लुबाडणूक केली सर्व पैसे एकदम आपल्याला पाठवतो ,असे सांगत या व्यक्तीने नंतर मला गुगल पे वरून एकही पैसा मिळाला नसल्याचे सांगत फसविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.