• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकसभेपूर्वी शिंदे कॅबिनेटचा ४५ मोठे निर्णय, अहमदनगरचं नाव बदललं

Yes News Marathi by Yes News Marathi
March 13, 2024
in इतर घडामोडी
0
लोकसभेपूर्वी शिंदे कॅबिनेटचा ४५ मोठे निर्णय, अहमदनगरचं नाव बदललं
0
SHARES
1
VIEWS

मुंबई: देशभरात कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी राज्यात महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय आणि आदेश काढण्याचा धडाका सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीतही शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याबरोबरच वेल्हे तालुक्याचे नामांतर करण्यास मान्यता देण्यात आली. यापूर्वी 11 मार्चला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने 18 महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यानंतर अवघ्या 48 तासांमध्ये राज्य सरकारने आणखी 26 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

  • मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर
  • पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार
  • अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता
  • केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता
  • श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार
  • कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प
  • भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज
  • राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ
  • महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार . नफ्यात आणणार
  • मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार
  • मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार
  • शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता २५ हजार रुपये अनुदान संस्थाना.
  • मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले.
  • आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार.
  • कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.
  • शेतकऱ्यांना दिवसा बीच देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार
  • ११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता
  • पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार
  • पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता
  • म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन
  • आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ
  • मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार
  • मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार.
  • उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता
  • मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटर रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते
  • भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार
  • महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन
  • जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता
  • दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना
Previous Post

उद्या होणार आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते महिला व बाल रूग्णालयाचे उद्घाटन

Next Post

इंगळगीच्या सरपंचपदी भाजपचे विनोद बनसोडेआमदार सुभाष देशमुख यांच्या गटाची सत्ता कायम

Related Posts

माहिती अधिकार दिन पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे आनंदात साजरा केला.
इतर घडामोडी

माहिती अधिकार दिन पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे आनंदात साजरा केला.

September 28, 2026
कॅन्सर,दमा व फुफुसाचे विकार याचे प्रमाण प्रदूषणामुळे वाढले.
इतर घडामोडी

कॅन्सर,दमा व फुफुसाचे विकार याचे प्रमाण प्रदूषणामुळे वाढले.

September 28, 2026
गणेशोत्सवानिमित्त सोलापुरात मोफत आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

गणेशोत्सवानिमित्त सोलापुरात मोफत आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

September 28, 2026
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला सुनावणी
इतर घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला सुनावणी

September 28, 2026
श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या प्रेसिडेंट पदी सत्यनारायण बोल्ली यांची निवड
इतर घडामोडी

श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या प्रेसिडेंट पदी सत्यनारायण बोल्ली यांची निवड

September 28, 2026
युवा महोत्सवातून बलशाली राष्ट्रनिर्माते घडावेत : कुलगुरू डॉ. महानवर
इतर घडामोडी

युवा महोत्सवातून बलशाली राष्ट्रनिर्माते घडावेत : कुलगुरू डॉ. महानवर

September 28, 2026
Next Post
इंगळगीच्या सरपंचपदी भाजपचे विनोद बनसोडेआमदार सुभाष देशमुख यांच्या गटाची सत्ता कायम

इंगळगीच्या सरपंचपदी भाजपचे विनोद बनसोडेआमदार सुभाष देशमुख यांच्या गटाची सत्ता कायम

ताज्या बातम्या

महापालिका आयुक्तांकडून नालेसफाई घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण

महापालिका आयुक्तांकडून नालेसफाई घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण

September 28, 2026
अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या खूनप्रकरणी तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असणाऱ्या आरोपीस पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या खूनप्रकरणी तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असणाऱ्या आरोपीस पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर

September 28, 2026
माहिती अधिकार दिन पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे आनंदात साजरा केला.

माहिती अधिकार दिन पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे आनंदात साजरा केला.

September 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026