• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अक्कलकोट मधील निवडणुकीच्या रिंगणातील 40 उमेदवार बेपत्ता…

Yes News Marathi by Yes News Marathi
November 20, 2025
in इतर घडामोडी
0
अक्कलकोट मधील निवडणुकीच्या रिंगणातील 40 उमेदवार बेपत्ता…
0
SHARES
0
VIEWS

अक्कलकोट नगरपालिका निवडणुकीसाठी माघार घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाच कोणतीही राजकीय गडबड, गोंधळ होऊ नये म्हणून शिंदेसेना व काँग्रेस पक्षाचे 40 उमेदवारांना अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहे.

अक्कलकोट मधील या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात ही पहिलीच निवडणूक होत आहे.

अक्कलकोट आणि दुधनी या दोन्ही नगरपालिकेत शिंदेसेनेच्या चिन्हावर उमेदवार रिंगणात आहेत.

भाजप, काँग्रेस आणि शिंदेसेना अशी तिरंगी लढत होणार असून अशात काही उमेदवारांनी माघार घेतल्यास पक्षाला फटका बसण्याची भीती वर्तवण्यात आल्याने शिंदेसेनेचे सर्वेेसर्वा तथा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी आपापल्या उमेदवारांना सुरक्षित आणि अज्ञात स्थळी हलवले आहे.

अर्ज माघार घेण्याची तारीख संपल्यानंतर यांना पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यात येणार आहे. या उमेदवारांशी कोणीही संपर्क साधू नये म्हणून या सर्वांचे मोबाईल देखील बंद करण्यात आले आहेत.

दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उमेदवार समोर आल्याशिवाय माघारची कार्यवाही करू नये अशा प्रकारची विनंती करणारे निवेदन पाटलांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.

Previous Post

ताम्हिणी घाटात थार कोसळून सहा जणांचा मृत्यू…

Next Post

अनगरच्या थिटेंना 100% सहकार्य केले, पण त्यांची चूक त्यांना नडली;निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण..

Related Posts

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर
इतर घडामोडी

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026
Next Post
अनगरच्या थिटेंना 100% सहकार्य केले, पण त्यांची चूक त्यांना नडली;निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण..

अनगरच्या थिटेंना 100% सहकार्य केले, पण त्यांची चूक त्यांना नडली;निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण..

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026