• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘पीएमउषा’ योजनेतून विद्यापीठासाठी 100 व 20 कोटी तर महाविद्यालयांसाठी मिळणार 5 कोटी अनुदान!

Yes News Marathi by Yes News Marathi
August 25, 2023
in इतर घडामोडी
0
‘पीएमउषा’ योजनेतून विद्यापीठासाठी 100 व 20 कोटी तर महाविद्यालयांसाठी मिळणार 5 कोटी अनुदान!
0
SHARES
0
VIEWS

31ऑगस्टपर्यंत प्रस्ताव द्या; विद्यापीठ बैठकीत डॉ. पाब्रेकर यांचे आवाहन

सोलापूर, दि.25- विद्यापीठे व महाविद्यालयांच्या पायाभूत सोयी सुविधा, विकास आणि संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (पीएमउषा) राबविण्यात येत असून या माध्यमातून विद्यापीठांसाठी शंभर व वीस कोटी तर महाविद्यालयांसाठी पाच कोटी अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयांनी दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन या अभियानाच्या शासनाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रमोद पाब्रेकर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियानाची माहिती देण्यासाठी प्राचार्य, विद्यापीठ, अधिकारी, संचालकांची बैठक पार पडली. या बैठकीत डॉ. पाब्रेकर यांनी शासनास प्रस्ताव सादर करण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे आदी उपस्थित होते.

डॉ. पाब्रेकर म्हणाले की, विद्यापीठ व महाविद्यालयांना पूर्वी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रूसा) या योजनेतून संशोधन व विकासासाठी निधी मिळत असे. आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान आणले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि विद्यार्थी विकास याची सांगड घालून या योजनेतून आता निधी मिळणार आहे. अनुदानित विद्यापीठ व महाविद्यालयांसाठी ही योजना आहे. सुरुवातीला राज्यातील 36 पैकी 18 फोकस जिल्ह्यांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश असल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला निश्चित लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांसाठी नवीन इमारत, बांधकाम दुरुस्ती, फर्निचर, तांत्रिक साहित्य तसेच विविध संशोधन कार्यशाळेला प्रामुख्याने निधी मिळणार आहे. शासन स्तरावरील निवड समितीने प्राप्त प्रस्तावांची छाननी करून पुढे केंद्र सरकारला शिफारस करणार आहे. यामध्ये गुणवत्तेला अतिशय महत्त्व देण्यात येणार आहे. तरी विद्यापीठ व महाविद्यालयांनी spdpmushamah@gmail.com या ईमेलवर प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: collegesPMusha schemeuniversities
Previous Post

जिल्हयात शुक्रवारी सार्वजनिक जलस्त्रोतांची स्वच्छता मोहिम

Next Post

श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या उत्सव समिती अध्यक्षपदी शशिकांत बिराजदार

Related Posts

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक
इतर घडामोडी

सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

June 4, 2026
विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
इतर घडामोडी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
Next Post
श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या उत्सव समिती अध्यक्षपदी शशिकांत बिराजदार

श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या उत्सव समिती अध्यक्षपदी शशिकांत बिराजदार

ताज्या बातम्या

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026