• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस

Yes News Marathi by Yes News Marathi
February 10, 2020
in मुख्य बातमी
0
सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस
0
SHARES
0
VIEWS
  • माहितीच्या अधिकाराखाली मिळाली धक्कादायक माहिती
  • JNNURM च्या २०० बसेस पैकी ५६ बसेस ????झाल्या गायब आणि ₹.१३ कोटी १७ लाख ४८ हजार ५२६ रुपयांचा महाघोटाळा उघडकीस

सोलापूर : गिरिकर्णिका फाऊंडेशन ही संस्था सोलापूरच्या पर्यावरण आणि शहर विकासाच्या दृष्टीने स्थापन झालेली संस्था असून, संस्थेमार्फत #MissionSolapur38Degree2030 आणि #SaveSolapur सिटीझन फोरम हे दोन अत्यंत नियोजनबद्ध प्रकल्प यशस्वीपणे चालवले जात आहे. नुकत्याच मी सर्व सोलापूरकरांच्या वतीने २३ जानेवारी २०२० रोजी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना आॅनलाईन माहितीच्या अधिकाराखाली सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभांगा अंतर्गत येणाऱ्या सेवांविषयक जनतेला पडणार्‍या प्रश्नांची मिहिती मागवली.

सोलापूर महानगरपालिके अंतर्गत येणाऱ्या परिवहन सेवा विषयी मी एकुण तीन प्रश्न विचारले होते, १)JNNURM अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन खात्यात दाखल झालेल्या २०० बसेस ची एकुण किंमत कीती? २)JNNURM अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन खात्यात दाखल झालेल्या २०० बसेसची सद्य स्थिती काय आहे.सदर बसेस दुरुस्त करुन रस्तावर धावण्यास काय अडचणी आहेत? ३)केंद्र सरकारच्या National Electric Mobility Mission Plan अंतर्गत इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येणार आहे आणि त्या बसची पर युनिट किंमत कीती, तथा सदर बस खरेदीची सोलापूर महानगरपालिकेने प्रक्रियेची सुरुवात केली आहे का?

०६ फेब्रुवारी रोजी मला दिनांक ०५/०२/२०२० रोजी चे सो.म.पा.परिवहन व्यवस्थापकांचे कार्यालय जा.क्र./पव्य/कर्म/१२५४ चे पत्र प्राप्त झाले ज्यात मी विचारलेल्या माहितीचा खुलासा मिळाला. त्याची प्रत ह्या पोस्ट समवेत जोडत आहे, ती आवश्य पाहावी. २४ सप्टेंबर २०१३ रोजी केंद्र सरकारच्या आवासन आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची प्रत ही या पोस्ट समवेत जोडत आहे. त्यात स्पष्ट नमूद आहे की JNNURM अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन बस सेवेस २०० बसेस मंजूर झाल्या ज्यांची किंमत ₹.८५ कोटी ८० लाख इतकी आहे.मला माहितीच्या अधिकारात प्राप्त माहितीनुसार सोलापूर महानगरपालिकेला JNNURM अंतर्गत १४४ बसेसच प्राप्त झाले ज्यांची किंमत ₹.७२ कोटी ६२ लाख ५१ हजार ४७४ इतकी आहे. आता साहजिकच प्रश्न समोर उपस्थित होतो की ५६ बसेस आणि ₹.१३ कोटी १७ लाख ४८ हजार ५२६ रुपये गेले कोणीकडे. सदरचे प्रकरण मी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना संपूर्ण पुराव्यानिशी निवेदनाद्वारे आणि पंतप्रधान कार्यालयाला अॉनलाईन पोर्टल द्वारे निदर्शनास आणून दिले आहे.

विचार करा, ८६ कोटी च्या बस खरेदीत, ५६ बसेस आणि १३ कोटींचा हिशोब लागत नाहीये, तर ३००० कोटी रुपयांच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत काय काय पाहावे लागेल. JNNURM अंतर्गत खरेदी केलेल्या बसेस फक्त ६ वर्षांच्या अवधीत सो.म.पा.च्या परिवहन खात्याच्या बस डेपो मध्ये अक्षरशः भंगार आणि न पाहावेल अश्या अवस्था मोडकळीस पडून आहेत. त्या बसेसची कोणालाच काही पर्वा कशी काय नाही देवच जाणे.कहर म्हणजे अशोक लेलॅन्ड कंपनी ने सोलापूर महानगरपालिके विरुध्द मुंबई च्या कंपनी लवादात केस दाखल करुन सोलापूर महानगरपालिकेला ह्याच बसेसच्या थकीत रक्कमेपोटी ₹.३० कोटी रुपयांची व्याजासकट मागणी केली आहे.आपल्या सोलापूरकरांचे नशीब की २५ इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याची योजना आम्ही दाखवलेल्या सतर्कतेमुळे म.न.पा.ला थांबवावी लागली, नाहीतर त्या बसेसची देखिल अवस्था अशीच झाली असती.

Previous Post

घुसखोरांविरुद्धच्या मनसेचा मोर्चा; हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल

Next Post

डॉ. अशोक मोडक यांची सोलापुरात दोन दिवस व्याख्याने

Related Posts

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!
मुख्य बातमी

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक
मुख्य बातमी

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026
कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
Next Post
डॉ. अशोक मोडक यांची सोलापुरात दोन दिवस व्याख्याने

डॉ. अशोक मोडक यांची सोलापुरात दोन दिवस व्याख्याने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026