६८ व्या राष्ट्रीय शालेय डायविंग स्पर्धा राजकोट दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या स्पर्धेत हायबोर्ड डायव्हिंग मध्ये गणेश उडता यास प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक,मनस्वी माने दुसरा क्रमांक मिळवून सिव्हर मेडल व हर्षदा गोली हिस तिसरा क्रमांक मिळवून ब्रॉंज मेडल प्राप्त केले आहे. त्यांना प्रशिक्षक म्हणून मनीष भावसार यांचे मार्गदर्शन लाभले.