• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठातर्फे 29 फेब्रुवारीला उद्योजकता प्रदर्शन व शिबीर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 14, 2020
in मुख्य बातमी
0
सोलापूर विद्यापीठातर्फे 29 फेब्रुवारीला उद्योजकता प्रदर्शन व शिबीर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे तरुणाईला स्वयंरोजगार बनवण्यासाठी, कौशल्य विकासाला चालना देण्याकरिता तसेच उद्योजक पिढी निर्माण होण्यासाठी 29 फेब्रुवारी 2020 रोजी क्रिएट सेल्फ एम्प्लॉयमेंट उद्योजकता प्रोत्साहन शिबिर व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच नवउद्योजकांना आपल्या उद्योगाच्या प्रदर्शनाची संधी मिळणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
शहरातील संगमेश्वर कॉलेजच्या मैदानावर या उद्योजकता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे उपस्थित राहून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे प्रथमच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिएट सेल्फ एम्प्लॉयमेंट उद्योजकता प्रोत्साहन शिबिर व प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने नोकरीच्या मागे न लागता स्वतः स्वयंरोजगार बनवून उद्योजक कसे होता येईल, हा संदेश विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. त्यामध्ये तज्ञांचे मार्गदर्शन मिळण्याबरोबरच यशस्वी उद्योजक, उद्योजक होण्यासाठी आवश्यक स्किल्स आणि विविध प्रकारचे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग उभा करून स्वयंरोजगार प्राप्त केलेल्या मान्यवरांचे दालन व माहिती मिळणार आहे.
कृषी, अन्नदान, औद्योगिक, वैद्यकीय, सेवाक्षेत्र आदी विविध क्षेत्रांमध्ये स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. या संधीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी व त्यातून प्रेरणा घेऊन स्वतः स्वयंरोजगार करिता सक्षम होण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे क्रिएट सेल्फ एम्प्लॉयमेंट उद्योजकता शिबिर व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. या प्रदर्शनात शासकीय-निमशासकीय संस्था तसेच विविध बँका आणि उद्योजकांच्या स्टॉलचा समावेश राहणार आहे.

स्टॉलसाठी नोंदणी सुरु
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत आयोजित क्रिएट सेल्फ एम्प्लॉयमेंट उद्योजकता प्रशिक्षण शिबीर व प्रदर्शनात स्वतः उद्योग उभा केलेल्या उद्योजकांना स्टॉल घालण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. यामध्ये विविध प्रकारच्या सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांचा समावेश राहील. बचत गटांच्या महिलांनाही यामध्ये स्टॉल घेऊन आपल्या उद्योगाचे प्रमोशन करण्याची संधी आहे. याकरिता सध्या स्टॉलची नोंदणी सुरू झाली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणीची लिंक देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी डॉ. रमेश गाढवे 9421912216 आणि प्रा. अमोल वीर 9730357839 यांच्याशी सपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

बॅक ऑफ इंडियाच्या वतीने 15, 16 फेब्रुवारी रोजी प्रॉपर्टी एक्स्पो

Next Post

सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले झाले अतिरिक्त विभागीय आयुक्त

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले झाले अतिरिक्त विभागीय आयुक्त

सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले झाले अतिरिक्त विभागीय आयुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026