• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे २ लाख लोकांना बसणार फटका ..!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 5, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे २ लाख लोकांना बसणार फटका ..!
0
SHARES
0
VIEWS

महापालिका सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समिती आणि नगरसेवकांचा कोणताही हस्तक्षेप नसल्यामुळे सोलापूर महापालिका प्रशासनाने गेल्या पाच वर्षात सुसाट वेगाने विकासाची कामे करणे अपेक्षित होते. मात्र प्रशासकीय कालावधीत उल्लेखनीय काम झाल्याचे फारसे दिसत नाही. गेल्या पाच वर्षात प्रशासनाला 54 मीटर रस्त्याचा विषय सोडविता आला नाही . तब्बल 18 कोटी रुपये खर्चून महापालिकेने रेल्वे कडून अवंती नगर या ठिकाणी रेल्वे अंडर ब्रिज बांधला . हे काम होऊन तीन वर्षे झाले तरीही महापालिका या ब्रिजच्या खाली अप्रोच रोड करू शकली नाही . तसेच रेल्वे ट्रॅकच्या पलीकडील 16 झोपड्या काढून आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला या ठिकाणी देखील महापालिकेने अवघे 300 मीटरचे काम देखील केले नाही. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज चौक अवंती नगर ते सीएनएस हॉस्पिटल पर्यंत 54 मीटर रस्त्याचा चांगला पर्याय सोलापूरकरांना अद्याप मिळू शकला नाही . अण्णाभाऊ साठे चौक ते मरिआई चौक यादरम्यान असलेला आणि शंभर वर्ष जुना झालेला रेल्वेचा ब्रिज नोव्हेंबर अखेर पाडणार असल्याचे रेल्वेचे वरिष्ठ मंडल प्रबंधक योगेश पाटील यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेने पर्यायी रस्ता करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सुमारे 2 लाख लोकांना अवघा एक किलोमीटर ये – जा करण्यासाठी सात ते आठ किलोमीटरचा वळसा घालून ये-जा करावी लागणार आहे. रेल्वेचा ब्रिज पाडल्यानंतर प्रचंड मोठी गैरसोय होणार आहे अजूनही महापालिकेला याचे गांभीर्य नाही हे दुर्दैव.

Previous Post

सोलापुरात गुरुनानक जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

Next Post

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2025 पारदर्शक पद्धतीने पार पाडा – जिल्हाधिकारी

Related Posts

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन
इतर घडामोडी

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

July 5, 2026
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
इतर घडामोडी

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल
इतर घडामोडी

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…

July 4, 2026
WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन
इतर घडामोडी

WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन

July 4, 2026
सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
Next Post
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2025 पारदर्शक पद्धतीने पार पाडा – जिल्हाधिकारी

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2025 पारदर्शक पद्धतीने पार पाडा – जिल्हाधिकारी

ताज्या बातम्या

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

July 5, 2026
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

July 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026