सारा अली खानने नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे आणि जबरदस्त आउटफिट्समुळे चर्चेत असते

0
52

सारा अली खानने पिवळ्या रंगाचा मिनी बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता.

काल रात्री ओटीटीप्ले अवॉर्ड्स २०२२ च्या तयारीसाठी तिने हे फोटो काढले आहेत.

सारा अली खानने ऑफ-द-शोल्डर शॉर्ट ड्रेसमध्ये तिची चमकदार शैली दाखवली.

ती नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे आणि जबरदस्त आउटफिट्समुळे चर्चेत असते.