राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहराच्या वतीने स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा ….

0
26

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आज सकाळी 8.15 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक) येथे मोठ्या उत्साहात ध्वजारोहण प्रदेश सचिव संतोष पवार यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी प्रथम वंदेमातरम त्यानंतर ध्वजगीत आणि राष्ट्रगीत झाले त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला…

76 वा स्वातंत्र्य दिन व अमृत महोत्सवी सांगता समारंभ संपूर्ण भारतात अतिशय उत्साहात साजरा होत असून सर्व भारतीयांना सोलापूर शहरवासीयांना राष्ट्रवादीच्या वतीने संतोष पवार यांनी शुभेच्छा दिल्या….

या ध्वजारोहण कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष शफीभाई इनामदार सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष सिकंदर गोलंदाज गटनेते किसन जाधव युवक अध्यक्ष जुबेर बागवान लताताई ढेरे चंद्रकांत पवार महेश निकंबे आनंद मुस्तारे श्रीनिवास कोंडी तनवीर गुलजार प्रमोद भोसले युवराज माने प्रकाश जाधव रुपेश भोसले सोमनाथ शिंदे महिपती पवार नागेश निंबाळकर बसू कोळी शामराव गांगर्डे बंटी येमपुरे चेतन गायकवाड सागर गव्हाणे, आलमेराज आबादीराजे विजय जाधव मेघराज काळे सरफराज बागवान दत्तात्रय वाघमोडे राजू फटफटवाले सत्तार भाई तुरुप अहमद महसूलदार रियाज कारभारी अनिल उकरंडे संजय पाटील शशिकला कस्पटे चित्रा कदम सुनिता घाडगे कविता पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते ….