• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्वातंत्र्यदिना निमित्त जिल्हा परिषदेत सिईओ मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

Yes News Marathi by Yes News Marathi
August 15, 2023
in इतर घडामोडी
0
स्वातंत्र्यदिना निमित्त जिल्हा परिषदेत सिईओ मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – जिल्हा परिषदेत देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त  जिल्हा परिषदेच्या प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करणेत आले. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जिल्हा परिषदेचा शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर,उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, मुख्य वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता खराडे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिरकले, जिल्हा कृषी अधिकारी वाघमोडे, शिक्षणाधिकारी मारुती फडके, शिक्षणाधिकारी सुलभा वटारे, उपशिक्षणाधिकारी संजय जाविर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले, पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, लेखाधिकारी पाटील, जिल्हा प्रमुख  उपस्थित होते. 

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे पुजन सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते करणेत आले. त्यानंतर सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते ध्वजारोहण करणेत आले.शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले. देशभक्तीपर पर घोषणा यावेळी देणेत आल्या. मुलांनी देशभक्तीपर गीते सादर केली.यावेळी सिईओ मनिषा आव्हाळे यांनी सर्व महिला कर्मचारी व पुरूष कर्मचारी यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सीईओ मनीषा आव्हाळे यांनी सोलापूरकरांना शुभेच्छा देताना तंबाखू मुक्तीसह जिल्हा परिषदेमध्ये प्लास्टिक मुक्तीचा संकल्प केला. या प्रसंगी सर्व महिला व पुरूष कर्मचारी यांची जागेवर जाऊन भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते लहान मुलांना मिठाईचे वाटप करणेत आले.

सिंगल युज प्लास्टीकचा वापर टाळा – सिईओ आव्हाळे

प्लास्टिक च्या वापरामुळे पर्यावरणाची खुप मोठी हानी होत आहे. प्लास्टिक चा वापर टाळा. असो आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले. प्लास्टीक मुक्तीचा गावोगावी संकल्प करा. जिल्हा परिषदेत पिणे साठी स्टील किंवा काचेचे बाटलीचा वापर करा असे आवाहन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले.

Tags: CEOGovernment flaghoistingIndependence DayManisha AvhaleZilla Parishad
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहराच्या वतीने स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा ….

Next Post

अण्णप्पा काडादी प्रशालेत,१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा

Related Posts

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी
इतर घडामोडी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

July 16, 2026
आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज

July 16, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर

July 16, 2026
सोलापूरात रंगणार रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूरात रंगणार रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा

July 16, 2026
स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम
इतर घडामोडी

स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

July 15, 2026
हुतात्मा एक्सप्रेसच्या सेवेला २५ वर्षे; सोलापूर विभागात रौप्यमहोत्सवी जल्लोष
इतर घडामोडी

हुतात्मा एक्सप्रेसच्या सेवेला २५ वर्षे; सोलापूर विभागात रौप्यमहोत्सवी जल्लोष

July 15, 2026
Next Post
अण्णप्पा काडादी प्रशालेत,१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा

अण्णप्पा काडादी प्रशालेत,१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

July 16, 2026
आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज

आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज

July 16, 2026
TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

July 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026