• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा 18 नोव्हेंबर रोजीचा सोलापूर दौरा

Yes News Marathi by Yes News Marathi
November 17, 2022
in मुख्य बातमी
0
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा 18 नोव्हेंबर रोजीचा सोलापूर दौरा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा शुक्रवार, दि, 18 नोव्हेंबर 2022 रोजीचा सोलापूर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

        सकाळी 10.00 वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथून मौजे कुंभारी येथे आगमन व रे. नगर फेडरेशन मार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या 30 हजार सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेची पाहणी व आढावा बैठकीस उपस्थिती. 11.00 वा. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विकास कामाबाबत विभाग प्रमुखांची आढावा बैठक. दुपारी 12.00 वा. प्रधानमंत्री ग्रामसडक व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा आढावा. दुपारी 12.30 वा. लम्पी आजाराबाबत आढावा. दुपारी 1 त 1.30 वा. राखीव. दुपारी 1.30 वा. पालकमंत्री कार्यालयाचे उद्घाटन. दुपारी 1.45 वाजता नूतन जिल्हाधिकारी (महसूल भवन) इमारत पाहणी, दुपारी 2.00 वा. सुरत चेन्नई हायवेच्या व शहरातील फ्लायओवरच्या भुसंपादनाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. 3.00 वा. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व नागरिकांसाठी भेटीसाठी वेळ राखीव.  सायंकाळी 4.15 वा. इंदिरा गांधी क्रीडा संकुल उद्घाटन व महापौर चषक स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.30 वा. पाथरी येथे आगमन व प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6.30 वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव.
Previous Post

सदाबहार अभिनेत्री रवीना टंडनने ताज्या शूटचे जबरदस्त फोटो शेअर केले आहेत

Next Post

स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच उद्दिष्ट येत्या नोव्हेंबर अखेर पूर्ण करा – मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

Related Posts

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

July 31, 2026
आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!
मुख्य बातमी

आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!

July 31, 2026
पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !
मुख्य बातमी

पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !

July 30, 2026
भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड
मुख्य बातमी

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

July 30, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
Next Post
स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच उद्दिष्ट येत्या नोव्हेंबर अखेर पूर्ण करा – मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच उद्दिष्ट येत्या नोव्हेंबर अखेर पूर्ण करा - मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

ताज्या बातम्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांचा ऐतिहासिक उपक्रम:एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आषाढी वारीत 32 लाख भाविकांची अचूक मोजणी

सोलापूर ग्रामीण पोलिसांचा ऐतिहासिक उपक्रम:एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आषाढी वारीत 32 लाख भाविकांची अचूक मोजणी

July 31, 2026
उद्या पंढरीला महापुराचा धोका..? 22 बंधारे पाण्याखाली…

उद्या पंढरीला महापुराचा धोका..? 22 बंधारे पाण्याखाली…

July 31, 2026
मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

July 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026