• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यातील धार्मिक देवस्थाने 31 मार्च पर्यंत बंद राहणार – जिल्हाधिकारी

Yes News Marathi by Yes News Marathi
March 17, 2020
in मुख्य बातमी
0
जिल्ह्यातील धार्मिक देवस्थाने 31 मार्च पर्यंत बंद राहणार – जिल्हाधिकारी
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर दि. 17 :- सोलापूर जिल्ह्यातील सर्व धार्मिक देवस्थाने एकतीस मार्च २०२० पर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचे संबंधित देवस्थानांच्या प्रमुखांनी मान्य केले असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे सांगितले.

कोरोना विषाणुच्या संसर्गला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जिल्ह्यातील देवस्थानच्या प्रमुखांशी बैठकीत चर्चा केली. या चर्चेदरम्यान सर्व देवस्थान प्रमुखांनी देवस्थान दर्शन 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे मान्य केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात ही बैठक झाली.

देवस्थान आणि मंदिरातील धार्मिक विधी आणि नित्योपचार सुरु राहतील. पण हे करतांनाही आरोग्य विभागानी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी देवस्थान प्रमुखांना केले. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळ, स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर, मारुती मंदिर, गौडगाव, दर्गाह, हैदरा, सिदेश्वर मंदिर देवस्थान यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

लोकांनी गर्दी करु नये, लग्न, कौटुंबिक समारंभ गर्दी न करता करावेत किंवा शक्य असल्यास लांबणीवर टाकावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. बाजारसमितीतील व्यवहार तीन सत्रात करावेत अशा सूचना बाजार समितीच्या पदाधिका-यांना दिल्या असून त्याची कार्यवाही सूरु होईल, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

Previous Post

कोरोनाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठकीत घेतलेले महत्वपूर्ण निर्णय

Next Post

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पालकमंत्र्यांनी घेतला सोलापूर जिल्ह्याचा आढावा

Related Posts

तुळजापुरात लाखो भाविक, आई राजा उदो उदो चा जयघोष…!
मुख्य बातमी

तुळजापुरात लाखो भाविक, आई राजा उदो उदो चा जयघोष…!

October 26, 2026
आता डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा पालकमंत्री विरुद्ध मोहिते-पाटील महासंग्राम…!
मुख्य बातमी

आता डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा पालकमंत्री विरुद्ध मोहिते-पाटील महासंग्राम…!

October 25, 2026
अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय
मुख्य बातमी

अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय

October 25, 2026
उद्या कोजागिरी.! लोंढेच्या -लोंढे पायी चालत निघाले तुळजापूरकडे..!
मुख्य बातमी

उद्या कोजागिरी.! लोंढेच्या -लोंढे पायी चालत निघाले तुळजापूरकडे..!

October 24, 2026
तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल
मुख्य बातमी

तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल

October 23, 2026
बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६
मुख्य बातमी

बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६

October 23, 2026
Next Post
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पालकमंत्र्यांनी घेतला सोलापूर जिल्ह्याचा आढावा

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पालकमंत्र्यांनी घेतला सोलापूर जिल्ह्याचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुळजापुरात लाखो भाविक, आई राजा उदो उदो चा जयघोष…!

तुळजापुरात लाखो भाविक, आई राजा उदो उदो चा जयघोष…!

October 26, 2026
ऊसदर जाहीर करा, अन्यथा राजकीय नेत्यांना गावबंदी!

ऊसदर जाहीर करा, अन्यथा राजकीय नेत्यांना गावबंदी!

October 26, 2026
हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026