• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गुडेवारांच्या कालावधीतील निर्णयांची चौकशी करा : सुभाष सावस्कर

Yes News Marathi by Yes News Marathi
June 21, 2020
in मुख्य बातमी
0
गुडेवारांच्या कालावधीतील निर्णयांची चौकशी करा : सुभाष सावस्कर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कालावधीत झालेल्या सर्व महत्त्वाच्या निर्णयांची चौकशी व्हावी, निरपेक्षपणे चौकशी झाल्यास अनेक गैरप्रकार उघडकीस येतील अशी मागणी महापालिकेचे सेवानिवृत्त नगरअभियंता सुभाष सावस्कर यांनी केली आहे.

नगरोत्थान योजनेंतर्गत 212 कोटींचा मक्ता रद्द केल्या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या लवादाने महापालिकेस तब्बल 32 कोटी 15 लाख रूपयांचा दंड केला आहे. याशिवाय 9 डिसेंबर 2013 पासून 12 टक्के व्याज देण्यासही सांगितले आहे.

212 कोटींचा मक्ता रद्द करण्यासाठी तत्कालीन विधान सल्लागार व त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍याला घेऊन तत्कालीन नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांची भेट घेतली होती. मात्र मक्ता रद्द करण्यासाठी शासनाची मंजूरी घेतली का, असा प्रश्‍न विचारत करीर यांनी फाईल फेकून दिली. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीतील सर्व निर्णय तपासवेत अनेक घोटाळे बाहेर येतील असे मत महापालिकेचे सेवानिवृत्त नगरअभियंता सुभाष सावस्कर यांनी व्यक्त केले आहे.

292 कोटींचा मक्ता रद्द करणे असो वा स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराला उपयुक्त नसलेल्या बसची खरेदी असो, सर्वच निर्णय चुकीचे झाले आहेत. त्यांच्या कालावधीत झालेल्या सर्व निर्णयांची चौकशी करण्यासाठी महापालिका सभेने ठराव करावा, चौकशी अंती अनेक गैरप्रकार उघडकीस येतील, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र शहा-कासवा यांनी केली आहे.

न्यायालयाने आम्हाला न्याय दिला. आम्ही करारानुसारच काम केले होते. मात्र केवळ गुडेवारांच्या मनमानी पद्धतीमुळे आम्हाला नाहक त्रास सोसावा लागला. मात्र आता न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो, असे एसएमसी कंपनीचे मक्तेदार प्रशांत महागावकर यांनी सांगितले.

Previous Post

कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार : आयुक्त पी.शिवशंकर

Next Post

आषाढी एकादशीला पंढरपूर प्रदक्षिणा परवानगी द्या अन्यथा राज्यभर भजन आंदोलन करणार : सुधाकर महाराज इंगळे

Related Posts

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
Next Post
आषाढी एकादशीला पंढरपूर प्रदक्षिणा परवानगी द्या अन्यथा राज्यभर भजन आंदोलन करणार : सुधाकर महाराज इंगळे

आषाढी एकादशीला पंढरपूर प्रदक्षिणा परवानगी द्या अन्यथा राज्यभर भजन आंदोलन करणार : सुधाकर महाराज इंगळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026