• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार : आयुक्त पी.शिवशंकर

Yes News Marathi by Yes News Marathi
June 20, 2020
in मुख्य बातमी
0
कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार : आयुक्त पी.शिवशंकर
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाय योजना करण्यात येत आहे. आज जुना सभागृह येथे महापालिकेचे सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांची आढावा बैठक आयुक्त पी.शिवशंकर यांनी घेतले.  सोलापूर शहरातील विविध भागातील समस्या बाबत चर्चा यावेळी करण्यात आले.महानगरपालिके कडील कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्या करिता “Geo Tagging बेस्ड हजेरी प्रणाली सिस्टीम” सुरू केलेले आहे. या प्रणालीमध्ये फोटो द्वारे हजेरी नोंद करण्यात येते. या मध्ये फोटो बरोबर “रेखांश आणि अक्षांश”, दिनांक, वेळ हे सर्व उपलब्ध होतात. या मुळे कर्मचारी यांना वेळेत हजर राहणे हे बंधनकारक आहे. जे कर्मचारी वेळेत कामावर उपस्थित राहणार नाहीत अश्या सेवकांचे लेट मार्क पकडले जाईल व जे कर्मचारी हे न सांगता पूर्व परवानगी शिवाय गैरहजर राहतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मा. आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली.

कोरोना विषाणूचा पर्दुभाव रोखण्याकरिता आरोग्य निरीक्षक यांच्या माध्यमातून कार्यक्षेत्रामध्ये प्रतिबंधातमक उपाययोजनांची अमलबजावणी करणेत येत असून सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे, फळ व भाजी विक्रेते यांनी मास्क व हंड्गोल्जचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, दुकानदार व्यावसायिक यांनी मास्क व हंड्गोल्जचा वापरणे आवश्यक आहे.

शहरातील प्रभागात सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या व्यक्ती अथवा बाजारपेठ येथे फिरणाऱ्या व्यक्ती किंवा दुकानादार जर मास्क ,हॅन्ड ग्लोज वापरत नसले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुकने, सिगरेट पिने आशा व्यक्ती आढळल्यास त्या व्यक्तीवर त्वरित दंड आकरण्यात यावे जर त्या व्यक्तीनी दंड न भरल्यास संबंधित व्यक्तीकडून नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी एक दिवस सार्वजनिक काम करून घ्यावे असे आदेश केंद्र सरकारने या आदी दिले आहे .त्याची अंमलबजावणी त्वरीत अमलात आणावे.आणि दंड न देणाऱ्या व्यक्तीकडून त्या भागातील एक दिवस सार्वजनिक साफ सफाई करून घ्यावे.तसेच शहरातील बाजारपेठ मध्ये जे व्यक्ती कॅशलेसचा वापर करत नाही अशा दुकानावार कारवाई करावे.आशे सूचना मा.आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिले.यावेळी उपायुक्त आजयसिंह पवार,कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे तसेच मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

‘आयआरबी’कडून ‘एमएसआरडीसी’ला 6 हजार 500 कोटींचा पहिला हप्ता प्रदान

Next Post

गुडेवारांच्या कालावधीतील निर्णयांची चौकशी करा : सुभाष सावस्कर

Related Posts

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
Next Post
गुडेवारांच्या कालावधीतील निर्णयांची चौकशी करा : सुभाष सावस्कर

गुडेवारांच्या कालावधीतील निर्णयांची चौकशी करा : सुभाष सावस्कर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026