• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उर्वशी रौतेलाचा मच अवेटेड आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘ऐस्लाडोस’ झाले रिलीझ 

Yes News Marathi by Yes News Marathi
June 26, 2020
in मुख्य बातमी
0
उर्वशी रौतेलाचा मच अवेटेड आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘ऐस्लाडोस’ झाले रिलीझ 
0
SHARES
0
VIEWS

अभिनेत्री, आंतरराष्ट्रीय ब्युटी क्वीन आणि सुपर मॉडल उर्वशी रौतेला बॉलिवूडची ती स्टार आहे ज्याने ‘ऐस्लाडोस’ चित्रपटाद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. उर्वशीने एका आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा भाग होण्याची संधी मिळून भारताचे प्रतिनिधित्व करण्यास अभिमान वाटतो हे सांगितले. भव्य सौंदर्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट पदार्पणाच्या घोषणेने इंटरनेटवर वादळ निर्माण झाले आहे. 

उर्वशी रौतेला आपल्या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाली, “मला खूप अभिमान वाटत आहे कि मी माझ्या देशाला व पूर्ण आशियाला आंतराष्ट्रीय पदावर नाव गाजवले आहे. मी खरोखरच प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांसह सहकार्य केले जेणेकरून माझे हे स्वप्न पूर्ण झाले. हया डॉक्युमेंटरीमध्ये आरोग्याच्या संकटाचा सामना करून जगभरातील जीवन दाखविण्यात आले आहे”. 

 ती पुढे म्हणाली, ” ही  डॉक्युमेंटरी सुमारे ३० देशांचा प्रवास करेल आणि या महिन्यांत नवीन जीवनशैली प्रतिबिंबित करेल. ही चार भागाची मिनी-डॉक्युमेंटरी मालिका आहे जी या आत्ता आपण ज्या अत्यंत विरोधाभासी वास्तविकतेमधून जात आहोत त्याबद्दलचे सत्य दाखवते. या कठीण काळात मानव वंशाची ताकद आणि आशा दर्शवते. आपण हे सर्व युट्युब वर पाहू शकतात. 

आणखी एक स्वप्न साकार झाल्यामुळे, उर्वशीला अश्या प्रतिष्ठित प्रकल्पात सहभागी झाल्याने आनंद झाला आहे. लुइसिटो कोमुनिका आणि जुआन्पा झुरिता यांनी मिनी डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे, आणि मारियानो डी वायो, सेबास व्हिलालोबस, लोगन पॉल, जॉर्ज क्रेमाडेस, ट्वान कुइपर, जेन सेल्टर, केसी निस्ताट आणि बरेच इतर हॉलीवूड चेहरे या मिनी डॉक्युमेंटरीचा भाग आहेत.

 इतिहासात दोनदा मिस युनिव्हर्स इंडियाचे विजेतेपद मिळविणारी उर्वशी ही एकमेव महिला आहे कारण तिचा अल्पवयीनपणामुळे तिला मिस युनिव्हर्स इंडिया २०१२ ची सुरुवातीची पदवी सोडावी लागली. तिने सौंदर्य स्पर्धेतून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली आणि मिस दिवा २०१५ मिस युनिव्हर्स इंडिया ह्यात विजेता झाली.आणि यापूर्वीही त्याने अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे

Previous Post

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त वंचितच्या वतीने गोरगरीब कर्मचाऱ्यांना छत्री वाटप

Next Post

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर मुख्यमंत्री ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं

Related Posts

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
Next Post
बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर मुख्यमंत्री ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर मुख्यमंत्री ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026