• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

झेडपीतील महिलांनी केला प्लास्टिक मुक्तीचा संकल्प..!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 19, 2023
in इतर घडामोडी
0
झेडपीतील महिलांनी केला प्लास्टिक मुक्तीचा संकल्प..!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या प्लास्टिक व कचरा मुक्त कार्यालयाचे संकल्पना पूर्ण करण्यासाठी महिला अधिकारी व कर्मचारी शक्तीने जागर ‘प्लास्टिक व कचरा मुक्त ‘ कार्यालयाचे प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली. याप्रसंगी मनीषा आव्हाळे ,मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी,मीनाक्षी वाकडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, लेखाधिकारी रूपाली रोकडे आदी अधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी जिल्हा परिषद कर्मचारी युनियन महिला अध्यक्ष अनुपमा पडवळे, सचिव निर्मला राठोड , स्वाती स्वामी, आरती माढेकर,सविता काळे, उपस्थित होते. जिल्हा परिषद मुख्यालयातील, पंचायत समिती दक्षिण ,उत्तर सोलापूर येथील सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते त्यात शिक्षण विभाग स्वाती स्वामी, गोदावरी राठोड, आरती माढेकर ,अंबिका वाघमोडे ,सना बेगम करजगी, अंजली पेटकर ,दौलत बेगम शेख ,सरस्वती वनसुरे, सुवर्णा पंगुडवाले, शबाना जमादार, संगीता काळे ,गायत्री काळे, लता जाधव ,जयश्री पाटील, सोनाली केत, आयशा बिराजदार ग्रामीण विकास यंत्रणा ,लोखंडे एस.व्ही., सराफ पी. पी., कल्याण सी.एस, प्रमिला बचुटे, श्रीमती जवळेकर पी. बी, बांधकाम ज्योत्स्ना साठे, अंजना बनसोडे,सुचिता जाधव,अर्थ विभागातील आश्विनी सातपुते , प्रतीक्षा कांबळे, श्रीदेवी महामुरे, रजनी केकडे ,शामल काळे , ज्योती माळी, अरुणा रांजणे,नम्रता मिठ्ठा,आरोग्य विभागातील सविता चव्हाण, अनुपमा पडवळे, केशर टोणपे,अर्चना फसफुले ,अमिना मुजावर, कृषि ,राजेश्री कांगरें, वर्षा औदुर्ती, मबाक राजेश्री प्रथमशेट्टी,वसेकर, ग्रापापु श्रसोनाली कदम, राजश्री रोजी , पूजा धोकडे , अर्चना निराळी, छाया क्षीरसागर, स्मिता पोरेडी , वैशाली शिंदे. अनिता तुपारे, साप्रवी, सुजाता कांबळे,प्रज्ञा कुलकर्णी ममता काशेट्टी, वैशाली काटकर ज्योती काटकर, वैशाली रंपुरे,सविता मिसाळ, एस.एम.पुजारी, शिंदे,राजेश्री कोळी,समाज कल्याण नीलिमा ढाळजी, गंगाबाई राठोड, मोनिका हिरेमठ प.स.उत्तर रेखा राजगुरू ,लता बनसोडे , सुनीता लांबतुरे ,शुभांगी खरवस. शमा तांबोळी, ऋतुजा लिंगराज , नंदा तरटे , मंदाकिनी काळे, मोनिका दिनकर, मूळे पूनम, सुरेखा सुपाते , अन्नपूर्णा वस्त्रद,ज्योती लामकाने ‘सविता अलकुंटे,पंचायत समिति दक्षिण सोलापुर संगीता सुलगुडले, पुनम नरसुडे ,जयश्री सुतार, भारती चव्हाण,प्रीती शिंदे ,रेखा तोंडसे , श्रीम शिंदे हिप्परगी अश्विनीबिराजदार ,संध्या गायकवाड,रीमा पवार,शांता जादव, सुवर्णा कोरके ,श्रीदेवी माने, मनिषा वास्ते,रूपाली मोरे,विद्या हैनालकर,जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने महिलांचा नवरात्र निमित्त उपवास करतात यानिमित्ताने त्यांना शक्तीवर्धक गुळ शेंगाचे लाडू वाटप मनीषा आव्हाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज,अध्यक्ष तजमुल मुतवली , डॉ.एस पी.माने, श्रीशैल देशमुख, संतोष शिंदे, राकेश सोडी ,कैलास जिंदे,मिथुन भिसे, बाळासाहेब भिसे, नामदेव घोडके आदींनी परिश्रम घेतले.

Previous Post

माझे कार्यालय, प्लास्टिक मुक्त कार्यालय चा संकल्प..!

Next Post

जुना पुना नाका ते पत्रकार भवन उड्डाणपुलाच्या सरकारी जागेचे प्रस्ताव त्वरित सादर करावेत – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Related Posts

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक
इतर घडामोडी

सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

June 4, 2026
विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
इतर घडामोडी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
Next Post
जुना पुना नाका ते पत्रकार भवन उड्डाणपुलाच्या सरकारी जागेचे प्रस्ताव त्वरित सादर करावेत  – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

जुना पुना नाका ते पत्रकार भवन उड्डाणपुलाच्या सरकारी जागेचे प्रस्ताव त्वरित सादर करावेत - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

ताज्या बातम्या

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026