• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माझे कार्यालय, प्लास्टिक मुक्त कार्यालय चा संकल्प..!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 19, 2023
in इतर घडामोडी
0
माझे कार्यालय, प्लास्टिक मुक्त कार्यालय चा संकल्प..!
0
SHARES
1
VIEWS

नवरात्री निमित्त जिल्हा परिषद महिलाशक्तीचा स्वच्छतेचा जागर …!

सोलापूर – नवरात्र महोत्सवा निमित्त आज जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी आज सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांना प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त कार्यालयाची शपथ दिली. जिल्हा परिषदेत आज पिवळ्या रंगाचे साड्या घालून महिला अधिकारी व कर्मचारी यांनी ‘प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त ‘ कार्यालयाचा संकल्प करीत प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली. याप्रसंगी सिईओ मनीषा आव्हाळे ,उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, लेखाधिकारी रूपाली रोकडे आदी अधिकारी प्रमुख उपस्थित होते या प्रसंगी जिल्हा परिषद कर्मचारी युनियन महिला अध्यक्ष अनुपमा पडवळे, सचिव निर्मला राठोड , स्वाती स्वामी, आरती माढेकर,सविता काळे, उपस्थित होते.

जिल्हा परिषद मुख्यालयातील, पंचायत समिती दक्षिण ,उत्तर सोलापूर येथील सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते त्यात शिक्षण विभाग स्वाती स्वामी, गोदावरी राठोड, आरती माढेकर ,अंबिका वाघमोडे ,सना बेगम करजगी, अंजली पेटकर ,दौलत बेगम शेख ,सरस्वती वनसुरे, सुवर्णा पंगुडवाले, शबाना जमादार,संगीता काळे ,गायत्री काळे, लता जाधव ,जयश्री पाटील, सोनाली केत, आयशा बिराजदार ग्रामीण विकास यंत्रणा ,लोखंडे एस.व्ही. सराफ पी. पी.,कल्याण सी.एस, प्रमिला बचुटे, श्रीमती जवळेकर पी. बी, बांधकाम ज्योत्स्ना साठे, अंजना बनसोडे,सुचिता जाधव,अर्थ विभागातील आश्विनी सातपुते , प्रतीक्षा कांबळे, श्रीदेवी महामुरे, रजनी केकडे ,शामल काळे , ज्योती माळी, अरुणा रांजणे,नम्रता मिठ्ठा,आरोग्य विभागातील सविता चव्हाण, अनुपमा पडवळे, केशर टोणपे,अर्चना फसफुले ,अमिना मुजावर, कृषि ,राजेश्री कांगरें, वर्षा औदुर्ती, मबाक राजेश्री प्रथमशेट्टी,वसेकर, ग्रापापु श्रसोनाली कदम, राजश्री रोजी , पूजा धोकडे , अर्चना निराळी, छाया क्षीरसागर, स्मिता पोरेडी , वैशाली शिंदे. अनिता तुपारे, साप्रवी, सुजाता कांबळे,प्रज्ञा कुलकर्णी, ममता काशेट्टी, वैशाली काटकर, ज्योती काटकर, वैशाली रंपुरे,सविता मिसाळ, एस.एम.पुजारी, शिंदे,राजेश्री कोळी,समाज कल्याण नीलिमा ढाळजी, गंगाबाई राठोड, मोनिका हिरेमठ प.स.उत्तर रेखा राजगुरू ,लता बनसोडे , सुनीता लांबतुरे ,शुभांगी खरवस. शमा तांबोळी, ऋतुजा लिंगराज , नंदा तरटे , मंदाकिनी काळे, मोनिका दिनकर, मूळे पूनम, सुरेखा सुपाते , अन्नपूर्णा वस्त्रद,ज्योती लामकाने ‘सविता अलकुंटे,पंचायत समिति दक्षिण सोलापुर संगीता सुलगुडले, पुनम नरसुडे ,जयश्री सुतार, भारती चव्हाण,प्रीती शिंदे ,रेखा तोंडसे , श्रीम शिंदे हिप्परगी अश्विनीबिराजदार ,संध्या गायकवाड,रीमा पवार,शांता जादव, सुवर्णा कोरके ,श्रीदेवी माने, मनिषा वास्ते,रूपाली मोरे,विद्या हैनालकर.

जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने महिलांचा नवरात्र निमित्त उपवास करतात यानिमित्ताने त्यांना शक्तीवर्धक गुळ शेंगाचे लाडू वाटप मनीषा आव्हाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज,अध्यक्ष तजमुल मुतवली , डॉ.एस पी.माने, श्रीशैल देशमुख, संतोष शिंदे, राकेश सोडी ,कैलास जिंदे,मिथुन भिसे, बाळासाहेब भिसे, नामदेव घोडके आदींनी परिश्रम घेतले.

Tags: My officeplastic free officeresolution
Previous Post

बनशंकरी मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने मोफत दांडिया उत्सवाचे आयोजन..

Next Post

झेडपीतील महिलांनी केला प्लास्टिक मुक्तीचा संकल्प..!

Related Posts

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्गामाता दौड उत्साहात
इतर घडामोडी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्गामाता दौड उत्साहात

October 20, 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच
इतर घडामोडी

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच

October 19, 2026
येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड
इतर घडामोडी

येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

October 19, 2026
खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
Next Post
झेडपीतील महिलांनी केला प्लास्टिक मुक्तीचा संकल्प..!

झेडपीतील महिलांनी केला प्लास्टिक मुक्तीचा संकल्प..!

ताज्या बातम्या

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

पंचनामे १०० टक्के पूर्ण; वस्तुस्थितीनुसार अहवाल सादर करा ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश

October 20, 2026
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 20, 2026
विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

October 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026