• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

इलेक्ट्रॉनिक गाड्यांना वेटिंग, टाटा मोटर्सचा आत्मविश्वास

Yes News Marathi by Yes News Marathi
January 24, 2022
in सिटीझन रिपोर्टर
0
इलेक्ट्रॉनिक गाड्यांना वेटिंग, टाटा मोटर्सचा आत्मविश्वास
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क – आघाडीची वाहन निर्मिती कंपनी टाटा मोटर्सने नव्या आर्थिक वर्षात कंपनीच्या विकासाची घौडदौड कायम राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी उत्पादन वाढ आणि पुरवठा साखळीला बळकटी अशा दोन्ही आघाड्यांवर कंपनी कार्यरत असेल. मुंबई स्थित टाटा मोटर्स पंच, नेक्सन आणि हॅरियर सारख्या मॉडेलची विक्री करते. चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीने डीलरला 99,002 वाहनांचा पुरवठा केला. गेल्या वर्षीच्या समान आर्थिक तिमाहीच्या तुलनेत 44 टक्क्यांनी अधिक होते. डिसेंबर 2021 मध्ये कंपनीची एकूण प्रवासी वाहन (Passenger vehicle) विक्री 50 टक्क्यांच्या वाढीसह 35,299 वर पोहोचली. टाटा मोटर्सचे मुख्य व्यवस्थापक शैलेश चंद्रा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना टाटाची आगामी रणनीती स्पष्ट केली.

टाटा मोटर्सच्या पोर्टफोलित प्रत्येक मॉडेल समाविष्ट आहे. सध्या सात प्रॉडक्ट आहे आणि प्रत्येक प्रॉडक्टमध्ये वाढीसाठी प्रयत्नशील असल्याचे चंद्रा यांनी म्हटले आहे. कंपनीकडे अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकाधिक पर्याय उपलब्ध करण्याचा टाटाचा प्रयत्न आहे. टाटा मोटर्सने एसयूव्ही आणि सीएनजी मॉडेल बाजारात आणले आहेत. तसेच कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक वाहनांची सीरिज बाजारात आणण्याची मोहीम सुरूच राहणार असल्याचे चंद्रा यांनी स्पष्ट केले.

Previous Post

शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा मृत्यू प्रकरण : तिघांना अटक.. २ दिवस कोठडी

Next Post

नाना पटोले म्हणाले, ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते

Related Posts

TPL इंडोकिड्स टेनिस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; युवा खेळाडूंचा शानदार सहभाग
सिटीझन रिपोर्टर

TPL इंडोकिड्स टेनिस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; युवा खेळाडूंचा शानदार सहभाग

August 17, 2026
‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!
सडेतोड

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!

September 6, 2022
अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !
सडेतोड

अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !

August 26, 2022
आईने स्वतःच्याच मुलीला विकलं केवळ ८० हजार रुपयांत ? काय कारण वाचा
सिटीझन रिपोर्टर

आईने स्वतःच्याच मुलीला विकलं केवळ ८० हजार रुपयांत ? काय कारण वाचा

April 28, 2022
पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल
सिटीझन रिपोर्टर

पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल

April 9, 2022
तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे
सिटीझन रिपोर्टर

तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे

February 10, 2022
Next Post
नाना पटोले म्हणाले, ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते

नाना पटोले म्हणाले, ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026