सांगोला: देशभक्त संभाजीराव शेंडे महाविद्यालय येथील विलास मोरे हे 28 वर्षापासून कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होती.. ही मूळचे सांगोला तालुक्यातील मेंडशिंगी गावातील रहिवासी होते.
त्यांच्या सेवेतील 28 वर्षात कधीही कुठल्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना प्राचार्यांना, मन दुखवणार अशी कोणतीही गोष्ट यांनी केली नाही,तरी प्रशालेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी प्रशालाचे प्राचार्य अजित घोगडे यांनी शाल श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक कृष्णा चव्हाण, सहशिक्षक: शहाजी शिंदे, बजरंग गवळी, रमेश फाशे, प्रताप इंगोले, रमानंद शेंडे, महादेव मोरे , हरिभाऊ घाडगे, ग्रंथपाल: प्रकाश शिंदे ,सहशिक्षिका : स्वाती वाघमारे , वैशाली ढोले, सारिका खरात, कर्मचारी: विकास शिंदे, दादासो पाटोळे, उमेश जाधव, भिमाशंकर भोई इत्यादी कर्मचारी उपस्थित होते..