• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजप अनुसूचित मोर्च्याच्या संघटनमुळे सचिन कल्याणशेट्टी यांना मोठे पाठबळ :- महेश बिराजदार

Yes News Marathi by Yes News Marathi
November 5, 2022
in इतर घडामोडी
0
दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजप अनुसूचित मोर्च्याच्या संघटनमुळे सचिन कल्याणशेट्टी यांना मोठे पाठबळ :- महेश बिराजदार
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजप अनुसूचित जाती मोर्चा राबवत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे व सुनियोजित संघटनामुळे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची ताकद वाढत असून पक्षाला मोठा फायदा होत असल्याचे यांच्याकडे जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारीरी असल्याने प्रतिपादन दक्षिण सोलापूरचे युवानेते महेश बिराजदार यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी व भाजपा नेते मनीष देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती सेल तालुका अध्यक्ष बलवान गोतसुर्वे यांच्या प्रमुखनेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर व विविध उपक्रमाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी बोलत होते. यावेळी आयुष्यमान भारत योजना व वस्तीसंपर्क अभियान,वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि रक्तदान शिबिराचे उद्घाटक अक्कलकोट नगर परिषदेचे नगरसेवक मिलन दादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दक्षिण तालुका भाजपा तालुकाध्यक्ष रामाप्पा चिवडशेट्टी हे होते.यावेळी भाजपा अनु जाती तालुकाध्यक्ष बलवान गोतसुर्वे आचेगावचे सरपंच रमेश शिरसागर मा. एपीआय रमेश बिराजदार, राजकुमार बाईटपल्ली, तंटामुक्त अध्यक्ष भगवान गोतसुर्वे , होटगी सरपंच अतुल गायकवाड, माजी उपसरपंच हरून बिराजदार, माजी ऐपीआय दत्ता पाटील,ज्ञानेश्वर सोनकांबळे,सतीश कदम,सिद्धार्थ सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष व गोगावचे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे , अक्कलकोट भाजपा अनुसुचित जाती अध्यक्ष निजाप्पा गायकवाड, पत्रकार हन्नुर ग्रामपंचायत सदस्य गौतम बाळशंकर, भाजपा नेते धोंडीराज बनसोडे, आरपीआय शाखाध्यक्ष संजय गोतसुर्वे, अमोगसिद्ध पाटील सर ,प्राथमिक आरोग्य केंद्राचे शिवाजी जाधव ,विकास गोतसुर्वे, हुसेन पटेल महेबूब पटेल,शिलीसिध्द कोळी आदी उपस्थित होते.

   सर्वप्रथम थोर समाजसेवक कै. आप्पाराव सिद्राम गोतसुर्वे पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना महेश बिराजदार यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारीरी असल्याने त्यांच्याकडे मोठी जबाबदारी असून कार्यकर्त्यांनी समजून घेऊन खचून न जाता जोमाने काम करावे असे आवाहन केले.

 कार्यक्रमाचे प्रस्ताविक संजय गोतसुर्वे यांनी केले, यावेळी विकास  गोतसुर्वे, गौतम बाळशंकर, अतुल गायकवाड, यांची भाषण झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद गोतसुर्वे उत्तरेश्वर गोतसुर्वेे, यशवंत सुर्वे,काशिनाथ सुर्वे,भारत सोनकांबळे,अरुण थोरात, सुरेश मोची,कुलदीप पाटील रायपा जळगोडर, अविनाश घटकांबळे जयंती मंडळ अध्यक्ष आकाश सुर्वे जयवर्धन शिंदे, संदेश घटकांबळे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे संयोजक व भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती सेलचे दक्षिण तालुका अध्यक्ष बलवान गोतसुर्वे यांनी केले
Previous Post

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग गेल्या काही काळापासून एकामागून एक सनसनाटी लूकसह ट्रेंड सेटर आहे

Next Post

दे.भ.संभाजीराव शेंडे विद्यालयातील विलास मोरे या कर्मचाऱ्यांनी बजावली 28 वर्ष सेवा

Related Posts

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
Next Post
दे.भ.संभाजीराव शेंडे विद्यालयातील विलास मोरे या कर्मचाऱ्यांनी बजावली 28 वर्ष सेवा

दे.भ.संभाजीराव शेंडे विद्यालयातील विलास मोरे या कर्मचाऱ्यांनी बजावली 28 वर्ष सेवा

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026