• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पाच वाहनांवर महापालिकेकडून करण्यात आली कारवाई

by Yes News Marathi
November 11, 2025
in इतर घडामोडी
0
पाच वाहनांवर महापालिकेकडून करण्यात आली कारवाई
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – आयुक्त डॉ. सचिन ओंबासे आणि पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या आदेशानुसार सोलापूर शहरात बेवारस वाहन हटाव मोहीम सुरू आहे. आज दिनांक ११ नोव्हेंबर रोजी विभागीय कार्यालय क्र. ८ हद्दीत पाच वाहनांवर कारवाई करण्यात आली. शानदार चौक येथे उभे असलेले आयशर ट्रक जप्त करण्यात आले, तर गुरुनानक चौक पोस्ट ऑफिस, कुर्बान हुसेन नगर परिसरातील दोन रिक्षा उचलून दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच भद्रावती पेठ आणि मोदी कब्रस्तान येथील चारचाकी वाहने त्यांच्या मालकांनी स्वतः काढून घेतली.ही कारवाई अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या नियंत्रणा खाली महानगरपालिका मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधिक्षक वाहन अनिल चारटे,आरोग्य निरीक्षण निरीक्षक व वाहतूक पोलिसांच्या संयुक्त टीममार्फत पार पडली. सार्वजनिक रस्त्यावर दीर्घकाळ उभी ठेवलेली वाहने त्वरित हलवावीत, अन्यथा ₹१०,००० दंड, टोविंग खर्च आणि लिलावाची कारवाई होईल, असा इशारा मनपाने दिला आहे.

Previous Post

सर्व यंत्रणांनी जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा व एका नगरपंचायतीची निवडणूक सुरळीतपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी

Next Post

भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशानंतर कोठे समर्थकांनी घेतला मुख्यमंत्री फडणवीसांचा आशीर्वाद..

Next Post
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशानंतर कोठे समर्थकांनी घेतला मुख्यमंत्री फडणवीसांचा आशीर्वाद..

भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशानंतर कोठे समर्थकांनी घेतला मुख्यमंत्री फडणवीसांचा आशीर्वाद..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In