बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि आकर्षक अभिनेत्रींपैकी एक, उर्वशी रौतेला हिचा देशातील अव्वल क्रिकेटपटू वृषभ पंत याच्याशी अनोखा वाद आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
सतत आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियावरून कनेक्टेड राहणारी उर्वशी सतत तिचे होत असणारे फोटोशूट शेअर करत असते.
उर्वशीने डीप नेक ब्लू शॉर्ट ड्रेस घातला आहे.तिने आपले केस मोकळे ठेवले आहेत.