• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भाजप आमदार राम सातपुते यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याने सभागृहात गदारोळ

Yes News Marathi by Yes News Marathi
March 2, 2023
in इतर घडामोडी
0
भाजप आमदार राम सातपुते यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याने सभागृहात गदारोळ
0
SHARES
0
VIEWS
  • मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. आज सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. भाजप आमदार राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी चांगलाच गदारोळ झाला. यावेळी अजित पवार देखील आक्रमक झाले होते. अजित पवार आमदारांसह वेलमध्ये आले होते. यावेळी त्यांनी भाजप आमदार राम सातपुते यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावेळी अध्यक्षांनी देखील रेकॉर्ड तपासणार असल्याचे सांगितले. मात्र विरोधी आमदारांनी राम सातपुते यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
  • अजित पवार म्हणावे, असे पायंडे पडणार असतील तर आमच्या बाजूने देखील वरीष्ठ नेत्यांबाबत वेगळ्या प्रकारची वाक्यरचना करण्यात येईल. माफी मागितली जाणार नाही, आम्ही म्हणू तापासा असेल तर तपासा आणि रेकॉर्डवरून काढायचं असेल तर काढा. यावेळी अजित पवार यांनी अध्यक्षांना हात जोडून विनंती केली. आम्ही जसा वरिष्ठांचा आदर करतो तसा त्यांनी देखील आमच्या नेत्यांचा आदर केला पाहीजे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शरद पवारांचे कौतुक केले आहे. त्यामुळे सभागृहात शरद पवार यांचा एकेरी उल्लेख योग्य नाही, या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. यावेळी आशिष शेलार म्हणाले शरद पवार यांचा एकेरी उल्लेख, अपमान आम्हाला मान्य नाही. यावेळी आशिष शेलार यांनी माफी मागितली. तसेच त्यांनी राम सातपुते यांना माफी मागण्याची विनंती केली.
  • राम सातपुते म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्मावर चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केले. यावर मी आक्षेप घेतला. बाबासाहेबांनी आरक्षण दिलं नसत मला चाकरी करावी लागली असती, असे आव्हाड म्हणाले होते. तरी देखील सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो.
  • काय म्हणाले होते राम सातपुते –
    “मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिले म्हणून मी विधानसभेत निवडून आलो, मला राष्ट्रवादीच्या शरद पवाराने आरक्षण दिले नाही”, असे वक्तव्य राम सातपुते यांनी केल्यानंतर विधानसभेत गोंधळ उडाला. विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर राम सातपुते यांनी माफी मागितली.
Previous Post

सोलापुरात सुरत-चेन्नई ग्रीनफिल्डचा हायवे संघर्ष समितीच्या आंदोलनात आता बार्शीच्या शेतकऱ्यांची उडी

Next Post

माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मनपा आयुक्त कार्यालयासमोर माठ फोडून केले ठिय्या आंदोलन !

Related Posts

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
इतर घडामोडी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन
इतर घडामोडी

१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन

June 2, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
इतर घडामोडी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

June 2, 2026
सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त
इतर घडामोडी

सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 2, 2026
वाढदिनी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा आदर्श उपक्रम; विद्यापीठाला स्वखर्चाने ६० मोठ्या रोपांची भेट!
इतर घडामोडी

वाढदिनी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा आदर्श उपक्रम; विद्यापीठाला स्वखर्चाने ६० मोठ्या रोपांची भेट!

June 1, 2026
जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!
इतर घडामोडी

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

May 30, 2026
Next Post
माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मनपा आयुक्त कार्यालयासमोर माठ फोडून केले ठिय्या आंदोलन !

माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मनपा आयुक्त कार्यालयासमोर माठ फोडून केले ठिय्या आंदोलन !

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात “मिथेनॉल-विषारी मद्य” प्रतिबंधासाठी विशेष मोहीम अवैध मद्यनिर्मिती, विक्री व गैरवापराविरोधात संयुक्त कारवाई

सोलापूर जिल्ह्यात “मिथेनॉल-विषारी मद्य” प्रतिबंधासाठी विशेष मोहीम अवैध मद्यनिर्मिती, विक्री व गैरवापराविरोधात संयुक्त कारवाई

June 3, 2026
१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण

१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण

June 3, 2026
जिल्हा आरोग्य विभागामार्फत शंकरनगर तालुका माळशिरस येथे कॅन्सर तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा आरोग्य विभागामार्फत शंकरनगर तालुका माळशिरस येथे कॅन्सर तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

June 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026