• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मनपा आयुक्त कार्यालयासमोर माठ फोडून केले ठिय्या आंदोलन !

Yes News Marathi by Yes News Marathi
March 2, 2023
in इतर घडामोडी
0
माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मनपा आयुक्त कार्यालयासमोर माठ फोडून केले ठिय्या आंदोलन !
0
SHARES
0
VIEWS
  • सोलापूर : “पाणी द्या पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा !” यासह विविध घोषणा देत महापालिका आयुक्त कार्यालयासमोर माठ फोडून लक्ष वेधण्यात आले. भाजपाचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांसह नागरिकांनी आज दुपारी ठिय्या आंदोलन केले. तब्बल दोन तास घोषणाबाजी करत हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, अधिकारी फिरकले नसल्याचे दिसून आले. अखेर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे हे आल्यानंतर त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली.
  • गेल्या अनेक दिवसापासून शहरात 4 दिवसाआड पाणीपुरवठा तर हद्दवाढ भागात 6 ते 7 दिवसाने पाणीपुरवठा होत आहे. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा पूर्वरत करावे. काही भागात गढूळ, दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्या भागात स्वच्छ पाणी सोडण्यात यावे आणि काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपाचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांसह नागरिकांनी महापालिका कौन्सिल हॉल समोर आंदोलन करत घोषणाबाजी केली. “पाणी द्या पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा” यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
  • दरम्यान, माठही फोडण्यात आले. त्यानंतर अधिकारी फिरकले नसल्याने अखेर आंदोलकांनी आपला मोर्चा थेट आयुक्त कार्यालय समोर नेला. आयुक्त कार्यालय समोर ही बराच वेळ घोषणाबाजी करण्यात आली. या ठिकाणीही माठ फोडण्यात आले. अखेर दीड वाजण्याच्या सुमारास अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे हे महापालिकेत आपल्या कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर सर्व आंदोलन त्यांच्या कार्यालयाकडे गेले. यावेळी अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी माजी नगरसेवक पाटील व शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या.
  • शेळगी परिसरात पाणी मिळते तर मग भवानी पेठेत का नाही ?
    आमदार, खासदार व आयुक्तांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच शेळगी परिसरात पाणी मिळते तर मग भवानी पेठेत का नाही ? आमदार विधानसभेत हा प्रश्न का मांडत नाहीत, असा सवाल यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला.
  • दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत !
    जलवाहिनी कामामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. लवकरच काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी यावेळी माजी नगरसेवक सुरेश पाटील यांना दिली.

Previous Post

भाजप आमदार राम सातपुते यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याने सभागृहात गदारोळ

Next Post

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीचा पराभव करून दणदणीत विजय मिळविला

Related Posts

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
Next Post
चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीचा पराभव करून दणदणीत विजय मिळविला

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीचा पराभव करून दणदणीत विजय मिळविला

ताज्या बातम्या

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026