• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महापौर चषकाच्या टी-शर्टचे आयुक्तांच्या हस्ते अनावरण

Yes News Marathi by Yes News Marathi
November 16, 2022
in इतर घडामोडी
0
महापौर चषकाच्या टी-शर्टचे आयुक्तांच्या हस्ते अनावरण
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर  : महापालिका आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महापौर चषकाच्या टी-शर्टचे अनावरण मंगळवारी महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी महापालिका उपयुक्त मच्छिंद्र घोलप, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चंद्रकांत रेम्ब्बर्सू, माजी नागेश वल्याळ यांच्यासह संघाचे कर्णधार उपस्थित होते. पार्क मैदानावर महापौर चषकाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महापौर चषकामध्ये आठ संघांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये माऊली वॉरियर्स, बंसल लायन्स, स्वस्तिक किंग, आकांक्षा ईगल्स, मनोरमा मास्टर्स, सहारा रायडर्स, अजिंक्यतारा चॅलेंजर्स, आपटे टायगर या संघाचा समावेश आहे. लवकरच हा चषक सुरू होणार आहे.मंगळवारी महापालिका आयुक्तांच्या कक्षात या चषकाच्या टी-शर्टच्या अनावरण करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्तांनी या चषकास शुभेच्छा दिल्या. महापौर चषकाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्याचे नियोजन करण्यात आले आहे तसे पत्र त्यांना देण्यात आले आहे. त्याच वेळी पार्क मैदानाचेही उद्घाटन करण्यात येईल. 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि सिक्कीम विरुद्धचा सराव सामना होत आहे. त्या सराव सामन्याला एमसीएच्या निर्देशाप्रमाणे या काही सुविधा लागणार आहे.  महापालिकेच्या वतीने त्या  लवकरात लवकर पुरवण्यात येतील असेही महापलिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी दिली.

Previous Post

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत मेडशिंगी विद्यालयातील आर्या सुभाष लवटे राज्यात चौथी

Next Post

काजोलचे हे काही एथनिक लूकचे सुंदर फोटो!

Related Posts

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक
इतर घडामोडी

सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

June 4, 2026
विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
इतर घडामोडी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
Next Post
काजोलचे हे काही एथनिक लूकचे सुंदर फोटो!

काजोलचे हे काही एथनिक लूकचे सुंदर फोटो!

ताज्या बातम्या

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026