• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत मेडशिंगी विद्यालयातील आर्या सुभाष लवटे राज्यात चौथी

Yes News Marathi by Yes News Marathi
November 15, 2022
in इतर घडामोडी
0
राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत मेडशिंगी विद्यालयातील आर्या सुभाष लवटे राज्यात चौथी
0
SHARES
0
VIEWS

मेंडशिंगी : ऊर्जा संवर्धन पर राष्ट्रीय अभियान-२०२२ अंतर्गत राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा विद्युत मंत्रालय,भारत सरकार द्वारा मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी या गटातून देशभक्त संभाजीराव शेंडे विद्यालय व क.महाविद्यालय मेडशिंगी प्रशालेतील इयत्ता सातवी मधील विद्यार्थिनी कुमारी आर्या सुभाष लवटे हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत कु.आर्या सुभाष लवटे हिने राज्यात चतुर्थ क्रमांक मिळवून यश संपादन केले.या स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल संस्था पदाधिकारी,मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Previous Post

सोलापुरात नोव्हेंबर अखेर होणार ग्रंथोत्सव

Next Post

महापौर चषकाच्या टी-शर्टचे आयुक्तांच्या हस्ते अनावरण

Related Posts

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक
इतर घडामोडी

सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

June 4, 2026
विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
इतर घडामोडी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
Next Post
महापौर चषकाच्या टी-शर्टचे आयुक्तांच्या हस्ते अनावरण

महापौर चषकाच्या टी-शर्टचे आयुक्तांच्या हस्ते अनावरण

ताज्या बातम्या

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026