• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आंदोलनामुळे विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित

Yes News Marathi by Yes News Marathi
February 2, 2023
in इतर घडामोडी
0
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आंदोलनामुळे विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित
0
SHARES
1
VIEWS

तीन वेळा आंदोलन पुढे ढकलले : कर्मचारी संघटना

सोलापूर l विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुरुवारपासून ( दि.२) परिक्षावर बहिष्कार आंदोलनामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ऑक्टोंबर/नोव्हेंबर २२च्या परीक्षा स्थगित कराव्या लागल्या. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही गेल्या ५ वर्षापासून ३ वेळा आंदोलन पुढे ढकलले. परंतु आम्हाला आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. त्यामुळे आम्हाला नाइलाजाने हे आंदोलन करावे लागत आहे, असे सोलापूर विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात व सरचिटणीस रविकांत हुक्कीरे, कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले व सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभिजित जाधव व सचिव भीमा मस्के यांनी कळविले आहे

चर्चा सकारात्मक, परंतु लेखी नसल्यामुळे आंदोलन सुरू : कर्मचारी संयुक्त समिती
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना एक महिन्यापूर्वी आंदोलनाचे निवेदन देऊनही त्यांनी आंदोलनाच्या एक दिवस अगोदर बुधवारी (दि.१) सायंकाळी महाविद्यालय व विद्यापीठ सेवक संयुक्त समितीची बैठक घेतली. या चर्चेत सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्ववत सुरु करण्याबाबत मंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री यांच्यासोबत चर्चा करुन हा प्रश्न सोडवण्यात येईल असे स्पष्ट केले. १४१० कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्याची कार्यवाही १५ दिवसात पूर्ण करण्यात येईल तसेच ५८ महिन्याच्या थकबाकी बाबत वित्त मंत्र्यांसोबत बोलून हा विषय तातडीने सोडवण्यात येईल, असे सांगण्यात आले. अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. परंतु लेखी आश्वासन नसल्यामुळे हे आंदोलन ०२ फेब्रुवारीपासून सुरू राहील, असे कृती समितीने जाहीर केले.

Previous Post

मंगळवेढा पोलीसांनी अवैध्य गुटखा वाहतूक करण्या-या पीकअपसह २३,४०, ४४०/- रुपये किंमतीचा गुटखा पकडला

Next Post

जागतिक पाणथळ दिनानिमित्त पक्षी निरीक्षण आणि तज्ञांशी संवाद

Related Posts

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.
इतर घडामोडी

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक
इतर घडामोडी

१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

September 25, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
Next Post
जागतिक पाणथळ दिनानिमित्त पक्षी निरीक्षण आणि तज्ञांशी संवाद

जागतिक पाणथळ दिनानिमित्त पक्षी निरीक्षण आणि तज्ञांशी संवाद

ताज्या बातम्या

100 व्या साहित्य संमेलनात कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने सहभागी व्हावे – योगेश सोमण

100 व्या साहित्य संमेलनात कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने सहभागी व्हावे – योगेश सोमण

September 26, 2026
सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 26, 2026
265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026