• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘सफाई मित्र, सुरक्षा चॅलेंज’ अभियाना अंतर्गत ‘सफाई मित्रां करिता’ सोलापूर महापालिकेकडून कार्यशाळेचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
August 4, 2023
in इतर घडामोडी
0
‘सफाई मित्र, सुरक्षा चॅलेंज’ अभियाना अंतर्गत ‘सफाई मित्रां करिता’ सोलापूर महापालिकेकडून कार्यशाळेचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS

केंद्र सरकारच्या वतीने  ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज 2023-2024‘  हे अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये सोलापूर  महानगरपालिका देखील सहभागी आहे. या मध्ये   सिवेज लाईन्स, मॅनहोल आणि सेफ्टिक टँकची होणारी धोकादायक पध्दतीने माणसांकडून होणारी सफाई पूर्णपणे थांबवून त्याठिकाणी यांत्रिकी पध्दतीने स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्याचे मुख्य उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून हे सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियान राबविले जात असून सोलापूर महानगरपालिके कडून सफाई मित्र यांच्या करिता आयुक्त शितल तेली – उगले व अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या मार्गदर्शनाखाली हुतात्मा स्मृती मंदिर येथे आज  कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होते.

यावेळी कार्यकारी अभियंता तथा सार्वजनिक आरोग्य अभियंता श्री. विजयकुमार राठोड  यांनी  आपल्या मनोगतात सन 2013 मध्ये ‘मॅन्युअल स्कॅव्हेंजर अॅक्ट 2013’ लागू झाला आणि मलवाहिन्यांच्या साफसफाईमध्ये मानवी वापर न करण्याचे निश्चित करण्यात आले. सिवेज लाईन्स, मॅनहोल आणि सेफ्टिक टँकच्या साफसफाईची कार्यवाही माणसांकडून न करता जेटींग, रिसायकलींग, रॉडींग अशा विविध प्रकारच्या यांत्रिकी पध्दतीने करीत आहे अशी माहिती दिली.

या प्रशिक्षणामध्ये काम फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. स्मिता सिंग यांनी सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज या अभियानात अंतर्भूत असलेल्या  मलनि:स्सारण वाहिन्यांची साफसफाई यांत्रिकी मशिनव्दारे करणेविषयी तसेच सुरक्षिततेविषयी विविध बाबींचे सादरीकरण करुन मार्गदर्शन केले. या मध्ये  मलवाहिन्यांच्या साफसफाईमध्ये हस्तक्षेप न करता ती यांत्रिकी मशीनव्दारे करण्याच्या दृष्टीने, मलवाहिनी व मशीन होल यांच्या साफसफाईसाठी सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या अद्ययावत यंत्रसामुग्री व उपकरणांची माहिती देण्यात आली. साफसफाई करताना  सफाई मित्रांसाठी हेल्मेट, हॅण्ड ग्लोव्हज, गमबूट, मास्क, युनिफॉर्म, फस्ट एड बॉक्स, गॅस मॉनिटर, ऑक्सिजन सिलेंडर, रिफेलेवटींग जॅकेट, टॉर्च अशा सुरक्षा साधन स्वरूपातील सेफ्टी किटची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले  तसेच मलनि:स्सारण विषयक काम करणा-या  सफाईकर्मींनी वर्षातून एकदा तरी आपली संपूर्ण वैद्यकीय तपासणी  करून घ्यावी असे सूचित करण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये ड्रेनेज विभाग प्रमुख रामचंद्र पेंटर, हेमेंत डोंगरे तसेच सर्व विभागीय अधिकारी, मलनि:स्सारण कामकाज पाहणारे सर्व  कनिष्ठ अभियंते तसेच २०० सफाई मित्र या प्रशिक्षणाप्रसंगी उपस्थित होते.

Tags: 'Safai Mitra Karita'Security Challenge'Solapur Municipal CorporationUnder the campaign 'Safai Mitra
Previous Post

संतापलेल्या बापानेच केला पोटच्या पोराचा खून; व्यसनाधीन झाल्याने मुलाचा घेतला जीव

Next Post

मिरजेत श्री मद्भागवत सप्ताहाचे आयोजन; अधिक मासामुळे दत्तभक्तांकडून आयोजन

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
मिरजेत श्री मद्भागवत सप्ताहाचे आयोजन; अधिक मासामुळे दत्तभक्तांकडून आयोजन

मिरजेत श्री मद्भागवत सप्ताहाचे आयोजन; अधिक मासामुळे दत्तभक्तांकडून आयोजन

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026