• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जुनी पोलिस लाईन येथील श्री स्वामी समर्थ मंदीरात त्रिपुरारी पौर्णिमेचा सोहळा साजरा

Yes News Marathi by Yes News Marathi
November 28, 2023
in इतर घडामोडी
0
जुनी पोलिस लाईन येथील श्री स्वामी समर्थ मंदीरात त्रिपुरारी पौर्णिमेचा सोहळा साजरा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : शहरातील जुनी पोलिस लाईन येथील श्री स्वामी समर्थ मंदीरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बहुजन रयत परिषदेच्या कोमल ढोबळे यांच्या हस्ते महाआरती करून अन्नदान करण्यात आले. यावेळी भाविकांकडून मंदीर परिसरात दीप लावून दीपोत्सव करण्यात आला.

जुनी पोलिस लाईन येथील श्री स्वामी समर्थ मंदीर येथे दिवाळीच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या पाडवा पूजनावेळी मंदीर परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच गेल्या 30 वर्षापासून बार्शीहून पायी चालत आलेल्या श्री स्वामी समर्थ दिंडीच्या मुक्‍कामावेळी स्वरध्यास गायन विद्यालयाच्या सानिका कुलकर्णी, रसिका कुलकर्णी, अक्षय भडंगे यांचा स्वामींच्या भक्‍ती गीतांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंदीराच्यावतीने पायी अक्‍कलकोटला जाणार्‍या पालखीतील सर्व भक्‍तांचा सत्कार पदाधिकार्‍यांच्यावतीने करण्यात आला.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रविवारी सायंकाळी बहुजन रयत परिषदेच्या कोमल ढोबळे यांच्या हस्ते स्वामींची महाआरती करून अन्नदान करण्यात आले. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदीर विविध फुलांनी सजविण्यात आलेले होते. हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदीर समितीचे संस्थापक गोरखनाथ डोंगरे, अध्यक्ष प्रमोद डोंगरे, जगदीश नायर, संतोष शिंदे, मंगल भोसले, सरला डोंगरे, निमिषा वाघमोडे, कविता गुलमिरे, आशा घायाळ, सुशीला गवळी, गौरी डंके, अनिल सोमवंशी, रुपेश शिंदे, समृध्द डोंगरे, राजू ढोबळे, विकास गुलमिरे, कृष्णा घाडगे, ऋतुराज भोसले, जय सुरवसे आदींनी परिश्रम घेतले.

Previous Post

महापालिकेच्या ‘या’ थकबाकीदारांना 100% सूट, नियमित Tax भरणाऱ्यावर अन्याय…!

Next Post

मजुरांची १७ दिवसांची ‘काळरात्र’ संपली; एनडीआरएफची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचली

Related Posts

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण
इतर घडामोडी

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा
इतर घडामोडी

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!
इतर घडामोडी

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’
इतर घडामोडी

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

August 12, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
Next Post
मजुरांची १७ दिवसांची ‘काळरात्र’ संपली; एनडीआरएफची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचली

मजुरांची १७ दिवसांची 'काळरात्र' संपली; एनडीआरएफची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचली

ताज्या बातम्या

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026